#Video : ‘नौटंकी’बाज राखी सावंतकडून ‘वाढीव’ व्हिडिओ शेअर, भडकलेल्या युजर्सने केलं ‘ट्रोल’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ड्रामा क्विन राखी सावंत नेहमी चर्चेमध्ये असते. राखी आणि ट्रोल यांचे जवळीक नाते आहे. राखीचा फोटो किव्हा व्हिडिओ शेअर झाला आणि त्यावर युजर्सने ट्रोल केले नाही असे होऊ शकत नाही. राखीने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तिने आपले फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केले आहे. यानंतर युजर्सने ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. या व्हिडिओमध्ये राखी एक अन्य व्यक्तीसोबत दिसत आहे. व्हिडिओमध्ये बॅकग्राउंडला एक गाणे एकू येत आहे. ‘कहता है पल पल तुमसे’ हे गाणे व्हिडिओमध्ये एकू येत आहे. राखीच्या कमेंट बॉक्समधून असे कळते की, युजर्सला हा व्हिडिओ पहावत नाहीये.

‘राखीला युजर्सने ट्रोल करण्याल सुरुवात केली आहे. एका युजरने लिहले की, ‘जेवढा टाईम टिकटॉक करण्यास घालवते तेवढा एखादा चित्रपट करायला घालव.’ आणखी एका युजरने लिहले की,
‘किती खाली पडणार राखी सावंत, काहीतरी चांगले काम कर, का तु स्वतःचा वेळ वाया घालवते.’ काही युजरने तिला वाईट कमेंट केले.

काही दिवसांपुर्वी राखीने पाकिस्तानचा झेंडा घेऊन एक फोटो सोशल मिडियावर शेअर केला होता. यानंतर देखील राखी खूपच ट्रोल झाली होती. राखीच्या चाहत्यांबद्दल बोलायचे झाले तर तिचे इन्स्टाग्रामवर ६ लाखापेक्षा जास्त फोलोअर्स आहे.

सिनेजगत

‘त्याच्या’शी ब्रेकअप झाल्यानंतर ‘या’ गोष्टीमुळे सावरले : कतरिना कैफ

सलमान खानने ‘तिच्या’सोबत केले ‘सायकलिंग’

‘BIG BOSS MARATHI’ या शोला ‘कायदेशीर कारवाई’चे गालबोट ? ‘या’ अभिनेत्रीने दिली धमकी

#Video : ‘तशा’ अवस्थेत देखील अभिनेत्री प्रियकांने केला ‘असा’ डान्स, सर्वजण झाले चकित