home page top 1

कॉ. पानसरेंच्या मारेकऱ्यांसदर्भात व्हीडीओ जारी

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – कॉमरेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात फऱार आरोपींची माहिती देणाऱ्यांना १० लाखांचं बक्षिस सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे. फरार आरोपी सारंग अकोलकर व विनय पवार यांच्या फोटोंसह एक व्हीडीओ महाराष्ट्र पोलिसांकडून जारी करण्यात आला आहे. त्यांची माहिती देण्यासाठी संपर्क क्रमांक व पत्ता देण्यात आला आहे.

कॉ. पानसरेंच्या मारेकऱ्यांसदर्भात व्हीडीओ जारी

कॉ. पानसरेंच्या मारेकऱ्यांसदर्भात व्हीडीओ जारी

Geplaatst door Policenama op Maandag 25 maart 2019

Loading...
You might also like