Video : शाहरुखची मुलगी सुहानाचा ‘शर्टलेस’ मुलांसोबतचा ‘Poll Dance’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान नेहमीच चर्चेत असते. नुकताच सुहानाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. सुहाना या व्हिडीओमध्ये आपल्या फ्रेंड्ससोबत डान्स करतांना दिसते आहे. या व्हिडीओ मध्ये सुहानाने ब्लॅक अँड व्हाईट आऊट फिट घातला आहे. सुहानाने या व्हिडीओला कॅप्शन दिले की, ‘सुहाना खान डांसिंग विद हर फ्रेंड्स’ सोबत किसिंग आणि हार्ट इमोजी टाकून शेयर केला आहे. सुहानाचा हा व्हिडीओ तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.

https://www.instagram.com/p/ByhGnvSBqqr/?utm_source=ig_embed

सुहानाने नुकताच एक डान्स व्हिडीओ शेयर केला होता आणि तो व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. आणि आता तिचा पोल डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पसंत केला जातो आहे. या व्हिडीओ आत्तापर्यंत हजारो लोकांनी बघितला आहे. त्यावेळी सुहाना इंग्लंड मध्ये होती. नुकतेच सुहानाचे कॉलेजमधील काही फोटो समोर आले होते. त्यामध्ये ती थियेटर प्ले करताना दिसते आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

Loading...
You might also like