home page top 1

#Video : ‘हा’ आहे जोन्सचा BEDROOM RULE ; जो प्रियंका करते FOLLOW

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – प्रियंका चोपडा आणि निक जोन्स बॉलिवूडमधील सर्वात चर्चित अशी जोडी आहे. दोघेही सोशल मीडियावर चर्चेत असतात. दोघांचीही वेगवेगळी अशी स्टाईल आहे. प्रियंकाने जेव्हापासून हॉलिवूडमध्ये पाऊल टाकलं आहे तिने स्वत:ला पूर्णपणे एक हॉलिवूड अॅक्ट्रेस बनवलं आहे. प्रत्येक वेळी प्रियंका वेगवेगळ्या मेकअपमध्ये दिसते. तुम्हाला सांगू इच्छितो की, प्रियंका आणि निकचं लग्न ईसाई आणि हिंदू रीतीरिवाजानुसार झाले आहे. लग्नापासून ते नेहमीच चर्चेत असतात.

लग्नानंतरही त्यांची पॉप्युलॅरिटी आजही कायम आहे. दोघांच्या अनेक बातम्या सोशलवर येत असतात. बॉलिवूड रिपोर्ट्सनुसार, निक जोन्सने एक बेडरुम रुल बनवला आहे. या नव्या रुलनुसार, प्रियंका असो वा निक दोघांपैकी कोणीही मोबाईल फोन घेऊन बेडरुममध्ये नाही जाऊ शकत. हा रुल प्रियंकाला मान्यही आहे. निकच्या मतानुसार हा रुल यासाठी बनवला आहे की, कारण दोघेही एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवू शकतील. समोर आलेल्या वृत्तांनुसार, प्रियंका सोशल मीडिया अॅडिक्ट आहे.

Suprising Bedroom Rules of Priyanka Chopra And Nick Jonas

Suprising Bedroom Rules of Priyanka Chopra And Nick Jonas

Geplaatst door The Knowledge Factory op Vrijdag 31 mei 2019

आता या दोघांच्या बेडरूम रुलचा व्हिडीओ सध्या सोशलवर प्रचंड व्हायरल होत आहे. याआधीही दोघांचे अनेक फोटो सोशलवर व्हायरल होताना दिसले आहेत. त्यानंतर आता हा बेडरूम सिक्रेटचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.

Loading...
You might also like