Video Viral : दीपिका सिंग चा शॉर्ट ड्रेस ठरला तिच्यासाठी डोकेदुखी; झाली Oops Moment ची शिकार

‘दिया और बाती हम’ मधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका सिंग सध्या भलेही सिनेइंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण करत असते. सध्या ती सोशल मीडियावर खूप एक्टिव्ह असते व नेहमी स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. नुकताच तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे जो खूप व्हायरल होतो आहे. काही जण हा विडिओ बघून तिचे कौतुक करत आहेत तर काही जण तिला या विडिओ वरून फारच ट्रोल करत आहे.

दीपिकाने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला ज्यात ती ‘बन के तीतली’ गाण्यावर नाचत असल्याचे दिसले. या व्हिडीओमध्ये ती उप्स मोमेंटला बळी पडली आणि मग हा विडिओ व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये दीपिकाने यलो कलरचा आऊटफिट घातला आहे, ज्यात ती खूपच सुंदर दिसत आहे. दीपिका जेव्हा नाचत असते तेव्हा तिचा स्कर्ट हवेने वरती उडतो आणि ती लगेचच हाताने तो खाली करते.