Video : मलायका अरोराने दिपीका पादुकोनची ‘ही’ गोष्ट केली कॉपी

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूडची हॉट अॅक्टरेस मलायका अरोरा नुकतीच सोनम कपूरच्या बर्थडे पार्टी मध्ये दिसून आली. या वेळी तिचा लुक खूप सुंदर होता. मलायका अरोरा नेहमी तिच्या बोल्ड फोटोमुळे चर्चेत असते पण यावेळी तीच्या साडी मधील लुकमुळे ती चर्चेत आली आहे. साडी घातल्यावर देखील मलायका ट्रोल झाली आहे. मलायकाची साडी सेम टू सेम दिपीकाच्या साडी सारखी होती. त्यानंतर लगेच युजर्सने मलायकाला ट्रोल केले. या पार्टीमध्ये अर्जुन कपूर, जान्हवी कपूर, करण जोहर आणि करिश्मा कपूर सारखे मोठे बॉलीवूड स्टार्स उपस्थित होते. या व्हिडीओ मध्ये मलायका अरोराने व्हाईट कलरची फ्लोरल साडी घातली आहे.

तिने या साडीवर केसांचा बन घातला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप झपाट्याने व्हायरल होत आहे. लोकांनी मलायकाला प्रचंड ट्रोल केले. या वेळी एका युजरने लिहिले की, ”संस्कारी बनून सासरी आली आहे” दुसऱ्या युजरने लिहिले की, कपूर परिवाराला इंप्रेस करण्यासाठी साडी घालून आली आहे. काही दिवसांआधी दीपिकाने आपल्या बहिणीच्या लग्नात सेम टू सेम अशीच साडी घातली होती. तरी पण मलायका या व्हिडीओ मध्ये खूप हॉट दिसते आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

रात्री बेडवर पडल्यावर महिला कोणता विचार करतात ?

सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात

अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ