#VideoViral : HOT पँटमध्ये GYMमधून बाहेर येताना स्पॉट झाली जान्हवी कपूर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूडची धडक हिरोईन जान्हवी कपूर नेहमीच चर्चेत असते. ती सोशलवर नेहमीच सक्रिय असते. गेल्या अनेक दिवसांपासून तिचे काही फोटो आणि व्हिडीओ समोर येताना दिसत आहेत.

तिच्या फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांचीही मोठी पसंती मिळत असते. जान्हवी तिच्या फिटनेसबद्दलही खूप जागरुक असल्याचे दिसते. ती जीम वर्कआऊट करायला कधीच विसरत नाही. सोशलवर अनेकदा ती जीम आऊटफिटमध्ये दिसून येत असते.

View this post on Instagram

#jhanvikapoor snapped at pilates

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

जान्हवी सध्या चर्चेत आली आहे. सध्या तिचा एक व्हिडीओ सोशलवर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओत दिसत आहे की, जान्हवी आपलं जीम वर्कआऊट करून नुकतीच जीमच्या बाहेर पडली आहे. जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होण्याचे एक खास कारण आहे. ते कारण म्हणजे तिचा ड्रेस आहे. खरेतर जान्हवी ज्या ड्रेसमध्ये बाहेर पडली तो ड्रेस पाहून अनेकजण हैराण झाले. व्हिडीओत जान्हवी मिनी शॉर्ट्स आणि व्हाईट टॉप घालून बाहेर पडल्याचे दिसत आहे.

View this post on Instagram

🥑

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

जान्हवीच्या ड्रेसमुळे सोशलवर अनेकांनी तिला ट्रोलही केले आहे. काहींनी तिला कमेंट करत खोचक प्रश्न विचारला आहे की, तू कोठे पार्टीला जात आहेस का ? दरम्यान ड्रेसमुळे ट्रोल होण्याची जान्हवीची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही ती जीम आऊटफिटमुळे ट्रोल झाली आहे. जान्हवी कपूरचे इंस्टावर तब्बल 4.6 मिलियन फॉलोवर्स आहेत.

View this post on Instagram

Pomegranate constellations ✨

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

View this post on Instagram

Tbt to being fit #seeusoon 🤞🏻🤞🏻

A post shared by Janhvi Kapoor (@janhvikapoor) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like