#Video Viral : ‘या’ अंदाजात दिसून आली जान्हवी कपूर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड हॉट आणि बोल्ड अ‍ॅक्टरेस जान्हवी कपूर नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. जान्हवीने करण जोहरचा चित्रपट ‘धड़क’ पासून बॉलीवूड मध्ये पदार्पण केले. जान्हवी आपल्या फिटनेसला घेऊन खूप चिंतेत असते. ती अनेक वेळा जिम ऑउटफिट मध्ये दिसते. तिच्या सौंदर्यामुळे ती नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकताच सोशल मीडियावर जान्हवी कपूरचा लेटेस्ट व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ मध्ये जान्हवीने व्हाईट कलरचा सेक्सी वनपीस घातलेला दिसतो आहे.

तिचा हा सेक्सी लुक इंटरनेटवर खूप झपाट्याने व्हायरल होतो आहे. जान्हवी कपूरचा हा सेक्सी लुक सोनम कपूरच्या बर्थडे लंच पार्टी मधील आहे. सोनम कपूर मुंबई मध्ये आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत बर्थडे साजरा करते आहे.

सोनम कपूरच्या बर्थडे पार्टी मध्ये मलायका अरोरा, अनन्या पांडे आणि पूर्ण कपूर परिवार उपस्थित होता. जान्हवी कपूरच्या लुक बद्दल बोलायचे गेले तर ती बी टाउन मधील सुंदर आणि हॉट अॅक्टरेस मधील एक आहे. जान्हवी कपूर सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते. सध्या ती इंटरनेटवर आपले सेक्सी फोटो आणि व्हिडीओ शेयर करत असते.

तिच्या काम बद्दल बोलायचे गेले तर जान्हवी महिला पायलट गुंजन सक्सेनाच्या बायोपिक मध्ये दिसून येणार आहे. गुंजन १९९० च्या कारगिल युद्धा मध्ये जखमी झाली होती. या चित्रपटाच्या व्यतिरिक्त गुंजन करण जोहरच्या तख्त चित्रपटात दिसून येणार आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

पुरुषांनी शुक्राणू वाढीसाठी करावेत ‘हे’ रामबाण उपाय

सौंदर्यवृद्धीसाठी मध गुणकारी, त्वचा होईल सॉफ्ट-सॉफ्ट

‘हे’ पदार्थ चुकूनही ठेवू नका तांब्याच्या भांड्यात, ठरू शकतात विषारी

‘बीडीओं’ ना असणार बालसंगोपन रजा मंजुरीचे अधिकार, संभ्रम दूर

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like