Video : ‘या’ अभिनेत्रीचा ‘बाथटब’ मधील ‘रोमान्स’ लिक झाल्यानं ‘फजिती’

मुंबई : वृत्तसंस्था – या दिवसांमध्ये सोशल मीडियावर एक व्हिडीओ खूप झपाट्याने व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता आणि अभिनेत्री बाथटब मध्ये रोमान्स करतांना दिसत आहेत. या व्हिडीओ मध्ये रक्षित (आद्विक महाजन) आणि दृष्टि (सना सैय्यद) एकमेकांसोबत रोमान्स करतांना दिसत आहेत. स्टार प्लसचा सगळ्यात प्रसिद्ध शो ‘दिव्य दृष्टि’ मधील हा सीन आहे आणि तो आता खूप व्हायरल होत आहे. बॉलीवूड रिपोर्टनुसार, मेकर्सने या दोघांमध्ये एक रोमँटिक सीन शूट केला आहे. या सीन मधील काही क्लिप्स सोशल मीडियावर लिक झाल्या आहेत. त्यानंतर ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

रक्षित आणि दृष्टिचा हा रोमँटिक सीन एका बाथटब मध्ये शूट केला आहे. या व्हिडीओ मध्ये दृष्टि ब्लॅक वनपीस घालून बाथटब मध्ये लेटलेली दिसते आहे आणि रक्षित व्हाइट कुर्त्यामध्ये दिसतो आहे. या सीन मध्ये काही बॉलीवूड गाणे बॅकग्राउंड मध्ये ऐकू येत आहेत. या मधील एका व्हिडीओ मध्ये दृष्टि आणि रक्षितचा किसिंग सीन पण दाखवला आहे. व्हिडीओ मध्ये किसिंग सीनच्या आधी रक्षित बेशुद्ध अवस्थेत दाखवला आहे. रक्षितचे ओठ निळे पडलेले दिसता आहेत. असं माहित पडत की त्याच्या शरीरा मध्ये विष पसरलेलं आहे. त्याची अशी परिस्थिती बघून दृष्टि इमोशनल झाली आहे. या शो मध्ये रक्षित आणि दृष्टि पति-पत्नीच्या रोल मध्ये आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –

ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी येते का ? ही असू शकतात कारणे 

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध

लहान मुलांच्या आरोग्यासाठी ‘घोळ मासा’ फायदेशीर 

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?