Video : टीम इंडिया सेमीफायनल हरल्यानंतर राखी सावंतची खेळाडूंच्या पत्नींवर ‘आगडोंब’ (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – वर्ल्ड कप २०१९ मध्ये इंडियाने धमाकेदार सुरुवात केली पण सेमी फायनल हारल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कपमधून बाहेर पडली. यामुळे सगळे खूप नाराज झाले आहे. टीम इंडियाने सगळ्या चाहत्यांना धक्का दिला. ५ रनवर ३ आउट झाल्यानंतरही टीम इंडिया चांगली खेळू शकली नाही. यामुळे चाहते खूप दुःखी आहे. टीम इंडियाकडून चाहत्यांना खूप अपेक्षा होत्या. इंडिया टीम हारल्याने चाहत्यांच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत. मॅच हारल्यानंतर सगळीकडे शांतता पसरली होती. सगळे नाराज झाले होते.

अशामध्ये सोशल मिडियावर अभिनेत्री राखी सांवतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. राखी सावंतने या व्हिडिओमध्ये क्रिकेटर्सच्या पत्नींवर राग व्यक्त केला आहे. राखी या व्हिडिओमध्ये म्हणत आहे की, ‘हा खेळ पुर्ण देश बघत होता. सगळ्यांना तुमच्याकडून खूप अपेक्षा होत्या की, इंडिया जिंकेल. सगळे आपले काम सोडून मॅच पाहत होते. टीम इंडियाला सपोर्ट करत होते पण कदाचित तुम्ही वर्ल्ड नाही तर हनीमून कप खेळायला गेला होता. ‘

क्रिक्रेटर्सचे लक्ष मॅचमध्ये कमी आणि रोमॅन्सवर जास्त होते. राखी पुढे म्हणाली की, ‘कितीवेळा सांगितले की, तिथे आपल्या पत्नींना घेऊन येऊ नका.’ राखी सावंतने आपला सगळा राग व्हिडिओद्वारे क्रिकेटर्सच्या पत्नींवर व्यक्त केला. हा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘नागीण’ या आजारावर ‘हे’ घरगुती उपाय !

‘या’ ५ कारणांमुळे होते ‘किडनी’ खराब, जाणून घ्या

‘मक्याचं’ कणीस खाल्यावर लगेच पाणी पिणे पडेल ‘महागात’

डोकेदुखीने त्रस्त आहात का ? हे घरगुती रामबाण उपाय करा

अपचनाची समस्या अशी दूर करा, हे आहेत प्रभावी ६ घरगुती उपाय

पावसाळ्यात आलू बुखार आवश्य खा, यात आहेत भरपूर ‘व्हिटामिन्स’

दात पांढरेशुभ्र हवे असतील तर लिंबाचा असा करा उपयोग

वॅक्स करताना घ्या ‘या’ गोष्टींची काळजी !

‘या’ कारणामुळे फुटतो घोळाणा ; घ्या जाणून

 

Loading...
You might also like