home page top 1

Video : चक्क पतीसमोर तिने ठेवले १८ पुरुषांसोबत ‘अनैतिक’ संबंध, पतीने….

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – ऑस्ट्रेलियातील सिडनीतील एक असा प्रकार समोर आला आहे जो ऐकून तुम्ही हैराण व्हाल. कॅरोल लुईस नावाच्या या महिलेचं म्हणणं आहे की, तिने एका रात्रीत १८ पुरुषांसोबत सेक्स केला आहे. याशिवाय यावेळी त्या महिलेचा पतीही तिथे उपस्थित होता. महिलेच्या पतीनेच तिला कंडोमही दिला. सिडनीमध्ये राहणाऱ्या लुईसने सेक्स फाईल पॉडकास्टवर आपल्या अनुभवाबद्दल भाष्य केलं. तिने सांगितले की, तिच्या कट्टर कॅथलिक पालनपोषणने नेहमीच तिला आपल्या सेक्स लाईफला एक्स्प्लोर करण्यापासून रोखलं आहे.

जेव्हा तिचं लग्न झालं तेव्हा ती त्या कुटुंबापासून स्वतंत्र झाली. एवढेच नाही तर, सेक्सबाबत तिची फँटसी वाढत गेली. लुईसने इतर लोकांसोबतही सेक्स करण्यास सुरुवात केली. कॅरोल लुईस म्हणते की, “माझा पती पहिला पुरुष आहे ज्याच्यासोबत मी पहिल्यांदा सेक्स केला होता. याआधी मी अनेक अनोळखी पुरुषांसोबत सेक्स करण्याच्या कल्पना केल्या होत्या. मी जेव्हा माझ्या पतीपासून दूर असते तेव्हा सेक्ससाठी तरसत असते. एकदा लोकल सेक्स शॉपने माझ्यासमोर सेक्स क्लासचे सादरीकरण केले होते जो एक स्विंगर्स क्लब होता. याबाबत मी माझ्या पतीलाही मेसेज केला होता की तिथे जात आहे आणि यानंतर मी तिथे गेलेही.”

कॅरोल म्हणते की, “एका रात्रीत १८ पुरुषांसोबत सेक्स करणं हा खूप अद्भुत अनुभव होता. एवढे सगळे पुरुष माझ्यासोबत सेक्स करण्यासाठी उपस्थित होते.” लुईस आपल्या पतीचे कौतुक करत म्हणाली की, “एका रात्रीत १८ पुरुषांसोबत सेक्स करण्याचा निर्णय घेतला तेव्हा माझा पती डेविड माझ्या सोबत होता त्याने मला कंडोम दिला होता. एवढेच नाही तर, माझ्या पतीने मला १८ पुरुषांसोबत सेक्स करतानाही पाहिले.”

कांशीराम यांनी सुरु केलेल्या सामाजिक न्याय आंदोलनाला मायावतींनी कमजोर केले – चंद्रशेखर आझाद

दुष्काळी परिस्थतीत महावितरणकडुन विज पुरवठा खंडित करण्याची मोहिम

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीचा भगवा रंग योग्यच : रामदास आठवले

‘जय श्रीराम’ न बोलणाऱ्या तरुणास मारहाण

बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून दलित, वंचितांच्या जागा बळकावणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Loading...
You might also like