#Video : ‘बेबी डॉल’ Sunny Leone चा ‘भोजपुरी’ व्हिडीओ जबरदस्त ‘चालतो’

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन –  बॉलीवूड अभिनेत्री सनी लियोन लवकरच चित्रपट ‘कोकोकोला’ मध्ये मुख्य भूमिका करणार आहे. या चित्रपटात ती उत्तर प्रदेशच्या स्थानिक मुलीची भूमिका करतांना दिसणार आहे. त्यामध्ये ती भोजपुरी बोलतांना दिसून येईल. एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये सनी लियोनला ऑफिसमधून सुट्टी झाल्यामुळे ती आनंदी झालेली दिसून येत आहे. व्हिडीओ मध्ये सनी भोजपुरी बोलतांना दिसते आहे.

https://twitter.com/SunnyLeone/status/1142435465183674368

सनी म्हणते आहे की, ‘का बे काम कर मुझे छोड़’ हा व्हिडीओ ट्विटवर पोस्ट केल्यावर सनीने लिहिले की, ‘आपण प्रत्येकवेळी आपल्या कैरेक्टर मध्ये राहावे’ सनी लियोन आपला आगामी चित्रपट कोकोकोला साठी यूपीची स्थानिक भाषा शिकते आहे. त्यासाठी ती खूप मेहनत करते आहे. सनी लियोनचा हा व्हिडीओ खूप सुंदर आहे. व्हिडीओ मध्ये सनी पिंक ब्लेजर आणि ब्लॅक सकर्ट मधील लुक मध्ये खूप सुंदर दिसते आहे. आपल्या डान्सने आणि स्टाईलने सगळ्यांचा मनात घर करणारी सनी भोजपुरी बोलतांनाचा व्हिडीओ देखील सगळ्यांना आवडला आहे. हा व्हिडीओ आत्तापर्यंत हजार लोकांनी बघितला आहे.

सिने जगत –

‘माता-पिता की चरणों में स्वर्ग’ म्हणणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीचा ‘वाढीव’ लुक पाहिलात का ?

…म्हणून सानिया मिर्झा, वीना मलिक यांच्यात ट्विटरवर ‘जुंपली’, पुढे झालं ‘असं’

‘कलंक’मुळे माझ्या करिअरला ‘कलंक’ : वरूण धवन

अभिनेत्री उशोशी सेनगुप्‍ता म्हणाली, गप्प बसली असते तर झाली नसती ‘छेडछाड’ ; ७ गुंडाना अटक

अभिनेत्रीने तिच्या हाताने उचलला तिचा लेहंगा, पुढे झाले असे काही