एक्झिट पोल ! विधानसभा निवडणूकीत कोण ठरणार महाराष्ट्राचा ‘भाऊ’ आणि हरियाणाचा ‘ताऊ’, कोणाला किती जागा ?, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रासह हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी आज (सोमवारी) सर्वांनी मतदान केलं. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान केलं जावं यासाठी अनेक स्तरातून जनतेला प्रोत्साहन दिलं जात होतं. लोकांनीही मोठ्या प्रमाणात घरातून बाहेर पडत मतदानाचा हक्क पार पाडला.

मतदान तर पार पडले आता लोकांमध्ये चर्चा आहे ती म्हणजे कोणत्या पक्षाच्या किती जागा येतली. तसेच महाराष्ट्रात आणि हरियाणात कोणाची सत्ता येणार याचीही चर्चा सर्वत्र सुरू आहे. येत्या 24 ऑक्टोबर रोजी सत्ता कोणाची येणार आहे ते समजलेच. परंतु एक्झिट पोलच्या माध्यमातून याबाबत काही आकडेवारी समोर आली आहे ज्याच्यावरून आपण संभाव्य निकाल पाहू शकतो. जाणून घेऊयात महाराष्ट्रासह हरियाणामध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील

कोणाला किती जागा मिळतील ?

1) सी वोटर 

महाराष्ट्र एकूण जागा – 288

महायुती -192 ते 216
महाआघाडी – 55 ते 81
अपक्ष/इतर – 4 ते 21

मुंबई – एकूण जागा – 36

महायुती – 29 ते 33
महाआघाडी – 0 ते 6
अपक्ष/इतर – 1 ते 2

ठाणे कोकण – एकूण जागा – 39

महायुती – 30 ते 34
महाआघाडी – 3 ते 7
अपक्ष/इतर – 1 ते 3

मराठवाडा – एकूण जागा – 46

महायुती – 25 ते 29
महाआघाडी – 12 ते 16
अपक्ष / इतर – 1 ते 3

विदर्भ – एकूण जागा – 62

महायुती – 47 ते 51
महाआघाजी – 6 ते 10
अपक्ष / इतर – 2 ते 4

पश्चिम महाराष्ट्र – एकूण जागा – 70

महायुती – 40 ते 44
महाआघाडी – 23 ते 37
अपक्ष / इतर – 0 ते 3

उत्तर महाराष्ट्र – एकूण जागा – 35

महायुती – 21 ते 25
महाआघाडी – 11 ते 15
अपक्ष / इतर – 0 ते 1

2) एक्सिस माय मीडिया 

महाराष्ट्र एकूण जागा – 288

महायुती – 166 ते 194
महाआघाडी – 72 ते 90
शिवसेना – 57 ते 70
भाजप – 109 ते 124

मुंबई – एकूण जागा – 36

महायुती – 30
महाआघाडी- 3
अपक्ष / इतर – 3

ठाणे – कोकण – एकूण जागा – 39

महायुती – 29
महाआघाडी – 06
अपक्ष / इतर – 4

मराठवाडा – एकूण जागा – 46

महायुती – 29
महाआघाडी – 15
अपक्ष / इतर – 2

विदर्भ – एकूण जागा -62

महायुती – 38
महाआघाजी – 16
अपक्ष / इतर – 8

पश्चिम महाराष्ट्र – एकूण जागा – 70

महायुती – 22
महाआघाडी- 29
अपक्ष / इतर- 7

उत्तर महाराष्ट्र – एकूण जागा 35

महायुती – 32
महाआघाडी – 12
अपक्ष/इतर – 3

3) आयपीएसओएस 

महाराष्ट्र एकूण जागा – 288

भाजप – 130
शिवसेना – 113
काँग्रेस – 21
राष्ट्रवादी – 20
इतर – 4

4) जन की बात –

महाराष्ट्र एकूण जागा – 288

भाजप – 135
शिवसेना – 81
काँग्रेस – 24
राष्ट्रवादी – 41
इतर – 7

यानंतर आता आपण जाणून घेऊयात हरियाणा विधानसभेत एक्झिट पोलनुसार कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील.

हरियाणा एकूण जागा – 90

जन की बात –

भाजप – 52
जननायक जनता पार्टी (जेजेपी) – 9
इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) – 1
काँग्रेस- 19
इतर- 9

न्यूजएक्स –

भाजप – 77
काँग्रेस – 11
इतर – 2

पोल्स ऑफ पोल्स –

भाजप – 66
काँग्रेस – 14
इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी) – 2
इतर – 8

(टीप : हे केवळ एक्झिट पोल आहेत. विधानसभेचा निकाल दि. 24 ऑक्टोबरला आहे. या वृत्तावरून आम्ही कोणताही दावा करत नाहीत.)

Visit  :Policenama.com

You might also like