जेव्हा कॅलेंडरसाठी ‘NUDE’ झाली होती विद्या बालन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – सेलिब्रिटी फोटोग्राफर डब्बू रतनानीचं कॅलेंडर 2020 फोटोशुट सध्या चर्चेत असल्याचं दिसत आहे. डब्बूनं नुकतंच बॉलिवूड स्टार भूमी पेडणेकर, सनी लिओनी यांचं टॉपलेस फोटोशुट केलं आहे. डब्बू आपल्या फोटोशुटसाठी एखाद्या तरी अ‍ॅक्ट्रेसला टॉपलेस करतच असतो. यावेळी मात्र त्यानं अनेक अभिनेत्रींना टॉपलेस केल्याचं दिसत आहे. भूमी आणि कायारानंतर आता विद्या बालनचा हॉट फोटो समोर आला आहे जो व्हायरल होताना दिसत आहे.

View this post on Instagram

🌈💖🌷😍❤️📸🗓 Repost @balanvidya with This is my 2020 #DabboRarnani calendar shot 😘… @dabbooratnani @manishadratnani #dabbooratnanicalendar #btswithdabboo 🤍 🤩 #dabbooratnani #manishadratnani #dabbooratnaniphotography Artist #vidyabalan Photography @dabbooratnani
Assisted by @manishadratnani
 Team Details Makeup @harshjariwala158 
Hair @bhosleshalaka 
Styling @who_wore_what_when @shounakamonkar @pranayjaitly 
Team DR @myrahratnani @kiararatnani @shivaanratnani 
Team Vidya @sandhu_aditi @shalivanpatil @findingshanti Shot on @fujifilmxindia Production @dabbooratnanistudio Location Rustomjee Elements #25yearsofdabbooratnani #dabbooratnanicalendar2020

A post shared by Dabboo Ratnani (@dabbooratnani) on

भूमी पेडणेकर, कियारा आडवाणी यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आता विद्या बालनचा बोल्ड फोटो सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. 2015 मध्ये डब्बूनं विद्या बालनचं न्यूड फोटोशुट केलं होतं. फोटोत दिसत आहे की, विद्या बालन चेअरवर बसली आहे. तिच्या हाता कॉफीचा मग आणि न्यूजपेपर आहे. या फोटोनं अक्षरश: धुमाकूळ घातला होता.
image.png

2011 मध्ये डब्बूच्या कॅलेंडरसाठी विद्या न्यूड झाली होती. तेव्हाही विद्यानं टॉपलेस फोटोशुट केलं होतं. यानंतर विद्या 2012, 2013, 2014 ते 2020 पर्यंत या कॅलंडरचा हिस्सा बनताना दिसत आहे. प्रत्येक वर्षी विद्यानं हॉटनेसटचं नवीन उदाहरण दिलं आहे.
image.png

41 वर्षीय विद्या बालन आपल्या बोल्ड इमेजसाठी ओळखली जाते. आपल्या सिनेमात तिनं अनेक प्रभावशाली भूमिका केल्या आहेत. तिला राष्ट्रीय फिल्म पुरस्कार, पाच फिल्मफेअर पुरस्कार आणि पाच स्क्रीन पुरस्कार मिळाले आहेत. 2014 साली तिला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे.

image.png

image.png

image.png

image.png

image.png

image.png

 

You might also like