#Video : ‘डर्टी पिक्चरच्या’ अभिनेत्रीने ‘तशा’ अवतारात बीचवर केला कहर

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – विद्या बालन या दिवसांमध्ये चित्रपटापासून दुर आपल्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेत आहे. विद्या आपल्या मित्र- मैत्रिणींसोबत बाली मध्ये समर व्याकेशन मनवत आहे. विद्याने व्याकेशनचे काही फोटोज सोशल मीडियावर शेयर केले आहेत. विद्याचे हे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

फोटो मध्ये विद्या समुद्र किनाऱ्यावर मस्ती करताना दिसते आहे. विद्याने फोटोला हे हॅशटॅग देऊन फोटो शेयर केले- Joy 🤩… #Alive #Happy #FunintheSun #PureJoy फोटो मध्ये विद्या पिंक कलर प्रिंटेड मॅक्सि ड्रेस दिसते आहे.
https://www.instagram.com/p/Byh5Fu6hi8F/

मोकळ्या केसांमध्ये विद्या खूप सुंदर दिसते आहे. आपला लुक पूर्ण करण्यासाठी तिने ओव्हरसाईझ सनग्लास घातला आहे. विद्याच्या ड्रेस RICK ROY ने डिझाईन केला आहे. विद्याच्या फोटोला बॉलीवूड मधील काही सेलेब्रेटींनी कमेंट केली आहे. सोनाक्षी सिन्हाने लिहिले की, ”अरे, मला का नाही सोबत घेऊन गेली. अदिती राव हैदरीने फायर इमोजी टाकले. एकता कपूरने सुंदर लिहून कमेंट केली. प्रियंका चोपडाने कमेंट केली स्टनर. सोशल मीडियावर तिचे चाहते तिच्या फोटोजला पसंती देत आहेत. या फोटोजला चार तासामध्ये एक लाख पेक्षा जास्त लाईक्स आले आहेत.

आरोग्य विषयक वृत्त –

‘या’ उपायाने होते मांड्यांची चरबी कमी

लसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे

मेंदू सदैव सक्रीय ठेवण्यासाठी ‘या’ ५ सवयी आवश्यक

गरोदरपणातील काही अविश्वसनीय गोष्टी, ज्या सत्य आहेत

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like