मराठमोळ्या अभिनेत्रीच्या पिंक कलरमधील बिकीनी फोटोंनी लावली सोशलवर ‘आग’ ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – अभिनेत्री विद्या माळवदेची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. याचे कारण म्हणजे विद्याचा हॉट व्हिडीओ आणि काही सेक्सी फोटो. समोर आलेल्या एका व्हिडीओत दिसत आहे की विद्या समुद्राच्या पाण्यात मस्ती करत आनंद घेत आहे. विद्याच्या लुकची आणि तिच्या सेक्सीनेसची सोशलवर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

विद्यानं काही दिवसांपूर्वी काही फोटो पिंक कलरच्या बिकीनीतले फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंड करताना दिसत आहेत. पिंक कलरच्या बिकीनीत विद्या कमालीची सेक्सी दिसत आहे. सध्या ती रुपेरी पडद्यावर दिसत नसली तरी सोशलवर मात्र ती नेहमीच अॅक्टीव असते आणि आपल्या आयुष्यातील अपडेट्स ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या आपल्या सेक्सी लुकमुळे विद्या चर्चेत आहे.

विद्याच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं तर तिनं 2003 साली विक्रम भट यांच्या इंतेहा या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती. हा सिनेमा फ्लॉप झाला होता. यानंतर तिनं जाहिरातींवर फोकस केला. 2007 मध्ये तिला चक दे इंडिया हा सिनेमा मिळाला. या सिनेमानं तिला ओळख मिळाली. यानंतर तिनं माशूका, बेनाम, किडनॅप, तुम मिलो तो सही, आप के लिए हम, नो प्रॉब्लेम, वन्स अपॉन टाईम इन मुंबई दोबारा अशा अनेक सिनेमात काम केलं.

 

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !