मिलिंद सोमणच्या 26 वर्षाच्या पत्नीचे ‘बिकनी’ फोटोनं ‘सोशल’ चं वातावरण ‘गरम’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 90 च्या दशकातील स्टार बॉलिवूड अभिनेता-मॉडेल मिलिंद सोमणच्या फिटनेस आणि लुकवर कित्येक मुली फिदा होत्या. गेल्या वर्षी मिलिंदने त्याची मैत्रीण अंकिता कुंवरशी लग्न केले. अंकिता मिलिंदपेक्षा 26 वर्षाने छोटी आहे, पण तरीही ही जोडी चांगली दिसते. त्या दोघांचे फोटो पाहूनच असे कळते की त्याच्यामधील बॉडिंग खूप छान असेल. 53 वर्षाच्या मिलिंद सोमणने २६ वर्षाची अंकिता कुंवरशी लग्न केले तेव्हा वयातील फरकामुळे हे दोघेही खूपच चर्चेमध्ये आले होते.

अंकिता अनेकदा तिचे अनेक बिकीनी फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. अंकिताने अलीकडेच आपले काही फोटो शेअर केले आहेत. अंकिताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो खूपच सेक्सी आहेत. फोटोत अंकिता खूपच सुंदर दिसते. तिने वेगवेगळ्या पोजमध्ये फोटो काढून शेअर केले आहे. अंकिताचे फोटो तिच्या चाहत्यांना खूप पसंतीस पडतात. तिच्या प्रत्येक फोटोला चाहत्यांचे लाईक आणि कमेंट येत असतात.

अंकिताने फोटोमध्ये हॉल्टर नेक फ्लोअर बिकिनी घातली आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. अंकिता इन्स्टाग्रामवर खूप प्रसिद्ध आहे. तिचे लाखो फॉलोअर्स आहेत.

मिलिंद आणि अंकिताची प्रेमकथा वेगळीच आहे. यांचे प्रेम वय आणि इतर सर्व अडथळ्यांच्या पलीकडे आहे. कित्येक महिने हे दोघे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी मुंबई जवळच्या अलिबागमध्ये महाराष्ट्रीयन रीतीरिवाजात लग्न केले. नंतर त्याचे स्पेनमधील ख्रिश्चन रीतिरिवाजांशी लग्न झाले. हे दोघे आपल्या इन्स्टाग्रामवर अनेक फोटो शेअर करत असतात.

Visit : policenama.com