Viral News | पतीला ‘कुत्रा’ बनवून रेल्वे स्टेशनवर घेऊन गेली महिला, गळ्यात साखळी बांधून फिरवले; जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Viral News | ब्राझीलच्या (Brazil) एका रेल्वे स्टेशनवर उपस्थित लोक ते दृश्य पाहून हैराण झाले जेव्हा एक महिला आपल्या पतीसोबत ‘कुत्र्या’सारखे वर्तन करत होती. महिलेचा पती कुत्र्याच्या गेटअपमध्ये होता आणि त्याच्या गळ्यात साखळी बांधली होती. बराच वेळ महिला पतीसोबत फिरत होती. ती एखाद्या कुत्र्याला फिरवत आहे असे वाटत होते. हे पाहून सामान्य प्रवाशांसह स्टेशनवर उपस्थित पोलीस कर्मचारी सुद्धा आश्चर्यचकित झाले. कुणाला काहीच समजले नाही की काय घडत आहे. (Viral News)

 

Couple ने सांगीतले अजब कारण

 

‘डेली स्टार’च्या रिपोर्टनुसार, महिलेचे नाव लौना काझकी (Luana Kazaki) आणि तिच्या पतीचे नाव आर्थर ओ उर्सो (Arthur O Urso) आहे.
लौनाने आपल्या पतीला कुत्र्याचा पोषाख घातला आणि त्याच्या गळ्यात पट्टा बांधून गर्दीच्या रेल्वे स्टेशनवर घेऊन गेली.
येथे खुप वेळ ती आर्थर सोबत अशी फिरत होती, जसे की कुत्र्याला फिरवत आहे.
या कपलचा दावा आहे की अशाप्रकारे कुत्रा बनून सार्वजनिक ठिकाणी गेल्याने कामवासना वाढते.

घूर-घूरकर देखते रहे लोग

 

लोकांच्या नजरा खिळल्या

 

आर्थर ओ उर्सोचा ड्रेस चामड्यापासून बनवलेला होता आणि त्यास साखळी लावलेली होती.
या दरम्यान स्टेशनवर जोडप्याने फोटोशूट सुद्धा केले.
एका फोटोत लौना पती आर्थरच्या गळ्यातील साखळी खेचताना दिसत आहे.
स्टेशनवरील ज्या व्यक्तींनी या जोडप्याला पाहिले ते बुचकळ्यात पडले.
त्यांना समजले नाही की अखेर प्रकार काय आहे. लोकांच्या नजरा दोघांवर खिळल्या होत्या.

‘लोगों के लिए नया अनुभव था’

 

‘लोकांनी घेतला नवीन अनुभव’

 

ऑर्थरने म्हटले, लोकांना माझा ड्रेस पाहून आश्यर्च वाटत होते. त्यांच्यासाठी हा नवीन अनुभव होता.
स्टेशननंतर हे जोडपे इतर सार्वजनिक ठिकाणी सुद्धा गेले.
पती ऑर्थरने दावा केला की, हा एक वेगळ्या प्रकारचा रोमान्स आहे. यामुळे कामवासना वाढते.
दुसर्‍या लोकांना जरी हे विचित्र वाटत असले तरी आमचे सेक्स लाइफ यामुळे चांगले होते. (Viral News)

Canada में भी नजर आया था ये सीन

 

Web Title : Viral News | woman walks husband like dog on leash through railway station in brazil

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Pune Corporation | पुणे महापालिकेची ‘टॉयलेट’ कथा ! ‘मलिदा’ घेऊन बिल्डरच्या फायद्यासाठी 20 लाख रुपये खर्चून उभारलेले ‘स्वछतागृह’ मध्यरात्री ‘जमीनदोस्त’

ITR Filing | फॉर्म 16 शिवाय भरू शकता इन्कम टॅक्स रिटर्न, सविस्तर जाणून घ्या पद्धत

Needleless Vaccine | कोरोनाची बिगर इंजेक्शनची लस सुद्धा देणार सरकार, 1 कोटी डोस खरेदीचा आदेश