Viral Photos : सनी लिओनीचा ब्लॅक अँड व्हाईट ड्रेस बघून चाहते झाले क्रेझी

पोलीसनामा ऑनलाइन – सनी लिओनीने बॉलिवूडमध्ये आयटम साँगच्या माध्यमातून एन्ट्री केली. तिने आपल्या करिअरची सुरूवात ‘जिस्म २’ मधून केली होती. सनी लिओनीने बॉलिवूडमधील बऱ्याच सिनेमात काम केले आहे. ‘वन नाइट स्टॅण्ड’, ‘रागिनी एमएमएस’ या चित्रपटांचा समावेश आहे.

सनीने हिंदीसोबतच दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम केले आहे. सनी लिओनीचे इंस्टाग्रामवर ४४.८ मिलियनहून जास्त फॉलोव्हर्स आहेत.

अलीकडेच सनी लिओनीने इन्स्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केले आहेत. त्यामुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ब्लॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये सनी ग्लॅमरस अंदाजात पोझ देताना दिसतेय.सनीच्या चाहत्यांने तिचे हे फोटो आवडले आहेत. सनी लिओनी जेव्हा एडल्ड इंडस्ट्रीत होती तिथे ती नंबर वन होती.