‘बिग बॉस 13’ ची स्पर्धक शहनाज गिलचं ‘हे’ गाणं युट्युबवर वारंवार पाहिलं जातंय ! (व्हिडीओ)
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बिग बॉसच्या 13 व्या सीजनमध्ये पंजाबची कॅटरीना कैफ म्हणजेच शहनाज गिल उर्फ सना सध्या खूप चर्चेत आहे. शहनाज बिग बॉसच्या घरातही खूप मस्ती करताना दिसते. शहनाज बिग बॉसमध्ये येण्याआधीच तिचं वहम हे गाणं रिलीज करण्यात आलं होतं.
सध्या या गाण्याची सोशल मीडियावर खूप चर्चा सुरू आहे. युट्युबवर हे गाणं वारंवार पाहिलं जाताना दिसत आहे. शहनाजचं हे गाणं एवढं व्हायरल झालं आहे की, आतापर्यंत या गाण्याला 2 कोटींहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. अजूनही हे गाणं नेटकऱ्यांकडून पाहिलं जात आहे. या गाण्याला शहनाज सोबत जोरावर बरार दिसत आहे.
शहनाज कौर गिलनं हे गाणं गायलं आहे. चाहत्यांची या गाण्याला मोठी पसंती मिळताना दिसत आहे. शहनाज बद्दल सांगायचे झाले तर शहनाजची बिग बॉसच्या घरातील मस्तीही चाहत्यांकडून पसंत केली जाताना दिसत आहे. शहनाजला घरातील सर्वात मोठी एंटरटेनर म्हटलं जातं. शहनाज पंजाबमधील एक प्रसिद्ध नाव आहे.
https://www.instagram.com/p/B2rNud0hsCm/
Visit : Policenama.com
‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !