‘RED’ ड्रेसमध्ये अभिनेत्री ‘उर्वशी रौतेला’ चा ‘HOT’ डान्स ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस उर्वशी रौतेला आपल्या हॉट डान्समुळे चर्चेत आली आहे. उर्वशीचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओत उर्वशी हॉट रेड ड्रेसमध्ये दिसत आहे. डान्स करताना उर्वशीचा सिजलिंग अंदाज पहायला मिळत आहे. उर्वशीने इंस्टाग्रामवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे.

चाहत्यांनाही उर्वशीचा हॉट अंदाज आणि सिजलिंग डान्स प्रचंड आवडला आहे. अवघ्या एका दिवसात या व्हिडीओला 2 मिलियन्सहून अधिक व्ह्युज मिळाले आहेत. हा व्हिडीओ अजूनही पाहिला जाताना दिसत आहे.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये उर्वशी म्हणते, “Now you send me your crazy #BimarDil videos doing Bimar Dil’s signature step using #BimarDilChallenge and i’ll share & like the best entries.” असे म्हणत चाहत्यांनाही या गाण्यावरील त्यांचा डान्स व्हिडीओ पाठवण्यासाठी उर्वशीने चॅलेंज दिलं आहे.”

उर्वशीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे झाले तर, पागलपंती या सिनेमात लवकरच ती काम करताना दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत अर्शद वारसी, अनिल कपूर, पुलकित सम्राट, कृती खरबंदा हे कलाकार दिसणार आहे. जॉन अब्राहम आणि इलयाना डिक्रूज स्टारर पागलपंती हा सिनेमा 22 नोव्हेंबर 2019 रिलीज होणार आहे.

View this post on Instagram

w/ the vibes 📸📸📸

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳BIMAR DIL🇮🇳 (@urvashirautela) on

View this post on Instagram

Kisses 😘 ♥️

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳BIMAR DIL🇮🇳 (@urvashirautela) on

View this post on Instagram

🚿 #MAXIM

A post shared by URVASHI RAUTELA 🇮🇳BIMAR DIL🇮🇳 (@urvashirautela) on

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like