सपना चौधरीच्या ‘लटके-झटके’, स्टेजवर झाला ‘हंगामा’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बिग बॉस सीझन 11 मध्ये दिसणारी हरियाणवी डान्सर सपना चौधरी हिने करिअरची सुरुवात हरियाणवी डान्सने केली आणि सपना अजूनही तिच्या स्टेज शोमध्ये रागिनीवर डान्स करते. तिच्या शैलीला चाहते खूप पसंत करतात. सपना आता बरीच लोकप्रिय झाली आहे. त्याचबरोबर तिची झलक भोजपुरी ते पंजाबी अल्बममध्ये आणि बॉलिवूडमध्ये पाहायला मिळते. सपनाच्या स्टेज शोमुळे तिच्या चाहत्यांची गर्दी कमी होत नाही. सध्या सपनाच्या नवीन गाण्यांनाही चाहत्यांची पसंती मिळत आहे. सपनाने आपल्या करिअरची सुरुवात हरियाणवी रागिनीसपासून केली होती आणि सपना अजूनही तिच्या स्टेज शोमध्ये डान्स करते.

View this post on Instagram

एक पल रुक कर आप सबका तहें दिल से शुक्रिया करना चाहती हूँ, मेरे साथ मेरे सफ़र में साथ देने के लिये. आज मेरे सभी fans मेरे परिवार का हिस्सा बन चुके हैं। आप सब मेरे साथ तब थे जब मैं एक कोई नहीं थी बस भगवान ने जो टैलेंट दिया उसने कोई कमी नहीं छोड़ी पूरी सचाई से मेहनत करी, सिर्फ़ आप लोगों का प्यार जिसने मुझे कभी रुकने नहीं दिया। मैं बोहोत प्रेरित होती हूँ आप लोगों का जज़्बा देख के। मेरी हिम्मत हैं आप लोग। मेरी ख़ुशी का कारण हैं आप लोग। शायद मेरे पास शब्द नहीं हैं, आभार ज़ाहिर करने के लिए, लेकिन आप सब का प्यार सब कुछ है मेरे लिए। ख़ूबसूरत ज़िंदगी, ख़ूबसूरत सफ़र के लिए, शुक्रिया 🙏 आपकी अपनी सपना चौधरी

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

अलीकडेच सपनाने असाच एक स्टेज शो केला होता ज्यामध्ये ती मजेदार रागिनीवर डान्स करताना दिसली होती. त्यावेळी सपना जांभळ्या रंगाच्या सूटमध्ये सुंदर परिधान केला होती, तिचा डान्सही खूप मजेदार होता. तिचे स्टेज शो लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. आजही सपनाच्या स्टेज शोमध्ये प्रचंड गर्दी जमते. सपनाच्या या स्टेज शोचा हा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

View this post on Instagram

Love yourself. ♥️

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

हरियाणवी फेमस डान्सर आणि सिंगर सपना चौधरी हीचे लाखो डान्स प्रेमी आहेत. यासोबतच सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांच्या फॉलोअर्सची संख्या सतत वाढत असते. तिच्या डान्सचा व्हिडिओ सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतो. अलीकडेच तिचा एक डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून प्रेक्षक तिचा डान्स व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत. व्हिडिओमध्ये मस्त डान्स करताना दिसत आहे. सपनाचे व्हिडिओ पाहून चाहतेही वेडे झाले आहेत.

View this post on Instagram

mai hu kon………..

A post shared by Sapna Choudhary (@itssapnachoudhary) on

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like