Viral Video | अंडरविअरवर मासे पकडण्यासाठी गेला तरूण, खेकड्याने डायरेक्ट धरला प्रायव्हेट पार्ट; पुढं झालं असं काही….(व्हिडीओ)
पोलीसनामा ऑनलाइन – Viral Video |पावसाळ्यात नदी-तलाव तुडुंब भरतात आणि लोकांना मासे पकडण्याचा मोह आवरत नाही. पावसाळ्यात मासे पकडण्याचा (Catching Fish) छंद असणारे लोक नदी-तलावांकडे धाव घेतात. परंतु काहीवेळा मासे पकडण्याचा छंद चांगलाच अंगलट येतो. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल (Viral video) होत आहे. एका तरुणाला अंडरविअरवर मासे पकडणे चांगलेच महागात पडल्याचे व्हायरल व्हिडिओवरुन (Viral video) दिसून येत आहे.
https://twitter.com/CatchingPlus/status/1421114677979799557?s=20
तरुण मासे पकडण्यासाठी गेला परंतु त्याला मासे पकडणे एवढे महागात पडले की, याची कल्पना देखील कोणी केली नसेल. हा तरुण मासे पकडण्यासाठी पाण्यात उतरला. मासे पकडत असताना अचानक एका खेकड्याने (Crad) तरुणाचा प्रायव्हेट पार्ट (Crab stuck on private part) पकडला. एका ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील शॉक बसले. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
व्हायर झालेल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता हा तरुण फक्त अंडरविअरवच मासे पकडत होता. मासे काय त्याच्या जाळ्यात अडकले नाहीत. परंतु एका खेकडा मात्र त्याच्या अंडरविअरला लटकला. तरुणाच्या दोन जांघेच्या मधोमध हा खेकडा दिसत आहे. त्याने तरुणाच्या प्रायव्हेट पार्टला दोन्ही बाजूने घट्ट पकडून ठेवलं आहे. खेकड्याने पकडण आणि ते देखील प्रायव्हेट पार्टला, यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की या तरुणाला किती वेदना होत असतील. याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो.
तरुण व्याकुळतेने ओरडत आहे.
त्याचे दोन मित्र त्याच्या मदतीला धाऊन येतात.
त्याला उचलून पाण्याबाहेर आणतात.
त्यानंतर त्याच्या प्रायव्हेट पार्टला लटकलेला खेकडा काढण्याचा ते प्रयत्न करतात.
परंतु खेकड्याने करकचून पडकले आहे.
Web Title : viral Video | crab stuck private part of man who went to catch fish in pond on underwear shocking video viral
Chandrakant Patil | चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले – ‘मनसेसोबत भविष्यात युती होऊ शकते, पण…’
Suicide in Karmala | करमाळ्यात सासरच्या जाचाला कंटाळून जावयाची आत्महत्या, प्रचंड खळबळ