Viral Video News | हॉटेलमध्ये GF सोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडून पत्नीकडून पतीला मारहाण

आग्रा : वृत्तसंस्था – Viral Video News | आग्रातील एका हॉटेलमध्ये आपल्या नवऱ्याला त्याच्या GF सोबत रोमान्स करताना महिलेने रंगेहाथ (Red Hand) पकडले. यानंतर या महिलेची तळपायाची आग मस्तकात गेली. यानंतर या महिलेने आपल्या नवऱ्याला आणि त्याच्या GF ला अद्दल घडवताना त्यांची चांगलीच धुलाई (Beatan) केली. या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे. (Viral Video News)

काय आहे नेमके प्रकरण?

ही घटना हरी पर्वत परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली आहे. या ठिकाणी एक व्यक्ती आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन या हॉटेलमध्ये आला होता. त्याची माहिती या व्यक्तीच्या पत्नीला समजली यानंतर त्याची पत्नी आपल्या भावासोबत या हॉटेलमध्ये गेली आणि त्या ठिकाणी तिने जोरदार राडा घालण्यास सुरुवात केली. तिने आपल्या पतीला व त्याच्या GF ला चप्पलेने जोरदार मारहाण (wife beat husband) केली. (Viral Video News)

या महिलेच्या लग्नाला बरीच वर्षे झाली आहे. तिचा नवरा एका नर्सिंग होममध्ये काम करतो.
दोघांनाही एक १६ वर्षांची मुलगी आहे. हि महिला आपल्या नवऱ्याच्या वागणुकीला वैतागली होती.
त्यामुळे ती आपल्या माहेरी राहत होती. मात्र तिचे आपल्या नवऱ्यावर चांगलेच लक्ष होते.
तो काय करतो, कुठे जातो यावर तिचे लक्ष होते.
यावेळी तिला तिच्या नवऱ्याच्या प्रेम प्रकरणाबद्दल समजले आणि तिने हॉटेल गाठले.
त्यानंतर तिने या ठिकाणी जाऊन आपल्या पतीची आणि त्याच्या गर्लफ्रेंडची चप्पलने चांगलीच धुलाई केली.
या मारहाणीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Web Title :- Viral Video News | wife beat husband girlfriend with chappal while romance in hotel agra uttar pradesh video trending

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Maharashtra Politics | शिवसेनेची नवीन टॅगलाईन! ‘बदल सोडाच, गद्दारांचा बदला घेण्यासाठी सज्ज व्हा’

Shivsena Chandrakant Khair On Eknath Shinde – Ramdas Kadam | चंद्रकांत खैरेंचा गौप्यस्फोट, एकनाथ शिंदे काँग्रेस तर रामदास कदम राष्ट्रवादीत जाणार होते, पण…