Viral Video | लग्नात वधूला मिठाईच्या बॉक्समध्ये मिळाले असे गिफ्ट, पाहताच बदलला चेहर्‍याचा रंग, पहा मजेदार व्हिडीओ

नवी दिल्ली : Viral Video |  सध्या सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ वायरल (Viral Video) होत असून लोकांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे. या व्हिडिओमध्ये वधूला एक असे गिफ्ट (Gift) मिळाले जे पाहून वधू ( bride) लाजून पाणी-पाणी झाली.

लग्नाचे वातावरण असेल आणि मजा-मस्ती नाही असे होऊच शकत नाही. अनेकदा तर असे दृश्य पहायला मिळते, ज्यावर लोकांना विश्वास ठेवणे कठिण जाते. वर-वधू सुद्धा अनेकदा असे काही करतात, जे पाहून लोक पोट धरून हसतात. आता जरा हा व्हिडिओच पहा, यामध्ये वधूला एका नातेवाईकाने असे गिफ्ट दिले, जे पाहून वर हैराण झाला आणि वधू सुद्धा लाजून हसत-हसत गिफ्ट बॉक्स बाजूला ठेवून देते.

https://www.instagram.com/reel/CRGog4mFP5N/?utm_source=ig_web_copy_link

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नाचे वातावरण आहे. वधू आणि वर स्टेजवर बसले आहेत. तेव्हा स्टेजवर एक नातेवाईक येतो. नातेवाईक वधूला एक गिफ्ट देतो. वधू उत्साहित होऊन गिफ्ट बॉक्स उघडत राहते आणि तिथे शेजारी असलेला वर हसत राहतो. तर बॉक्स पाहून वधू हसत-हसत ते बाजूला ठेवून देते.

हा मजेदार व्हिडिओ इंस्टाग्रामवर आतापर्यंत सुमारे 10 हजार व्यक्तींनी पाहिला आहे. मात्र, सोशल मीडिया यूजर्स हे जाणून घेण्यासाठी एक्सायटेड आहेत की अखेर या गिफ्ट बॉक्समध्ये असे काय होते की ज्यामुळे वधूच्या चेहर्‍याचा रंगच बदलला.

हे देखील वाचा

Pimpri Crime News | अल्पवयीन मुलीला लग्न झाल्याचे भासवून केला बलात्कार; काही दिवस एकत्र राहिल्यानंतर दिले आईवडिलांकडे सोडून

India Coronavirus Cases | देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 41 हजार नवे रूग्ण; आतापर्यंत 37 कोटी 60 लाख लोकांना देण्यात आली व्हॅक्सीन

हिंगोली, नांदेड, यवतमाळमध्ये भुकंपाचे धक्के

ट्विटर ला देखील फॉलो करा

 

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Viral Video of friend who give unique wedding gift to bride makes changes his face color

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update