Virar Crime News | विरारमध्ये रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेची धडक लागून आई-वडिलांसह 3 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू

विरार : पोलीसनामा ऑनलाइन – पोलीसनामा ऑनलाईन – Virar Crime News | रेल्वे प्रशासनाकडून अनेक वेळा आपल्याला रेल्वे स्थानकात एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी पुलाचा वापर करा, रेल्वे रूळ ओलांडू नका अशा सूचना दिल्या जातात मात्र काही प्रवासी याकडे दुर्लक्ष करतात आणि आपला जीव धोक्यात घालून रेल्वे रूळ ओलांडत असतात. अशीच एक धक्कादायक घटना विरार रेल्वे (Virar Crime News) स्थानकात घडली आहे.

काय घडले नेमके?

यामध्ये विरार रेल्वे स्थानकात (Virar Crime News) रेल्वे रूळ ओलांडताना भरधाव ट्रेनने दिलेल्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. मृत व्यक्तींमध्ये आई-वडिलांसह एका चिमुकल्या बाळाचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या दांपत्याने रेल्वे ब्रिजवरून न जाता रेल्वे रूळ ओलांडण्याचा मार्ग अवलंबला आणि हा अपघात (Accident) झाला.

या अपघातात पती-पत्नी व तीन वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व 5 मधील रूळ ओलांडताना भरधाव येणाऱ्या मेल एक्सप्रेसने या कुटुंबाला धडक दिली आणि हा अपघात झाला. रेल्वे अपघातात मृत पुरुष आणि महिला हे मूळ बिहार राज्यातील रहिवाशी आहेत. ते मजुरीचे काम करतात. मात्र अद्याप त्यांची ओळख पटलेली नसून पोलीस त्यांचा तपास करत आहेत.

Web Title :- Virar Crime News | three-died-due-to-run-over-by-express-
train-near-virar-railway-station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Accident On Old Mumbai-Pune Highway | जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अपघात
कमी करण्यासाठी, वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी कडक उपाययोजना – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Maharashtra Deputy Chief Minister Devendra Fadnavis | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रेस क्लब पुनर्विकास संदर्भात बैठक

Maharashtra Election Literacy Forum | राज्यातील २१ जिल्ह्यात निवडणूक साक्षरता मंच
उपक्रम सुरू करणार – श्रीकांत देशपांडे

Maharashtra Industries Minister Uday Samant | मुंबईतील कबुतरखान्यांना वारसा दर्जा नाही
– मंत्री उदय सामंत

Women Maharashtra Kesari | पोलीस दलातील कर्मचाऱ्याच्या मुलीने पटकावला पहिला ‘महिला महाराष्ट्र केसरी’ होण्याचा मान

Maharashtra Chief Minister Eknath Shinde | प्रकल्पग्रस्तांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक उन्नतीसाठी राज्य शासन उपाययोजना करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे