‘ब्लॅक’ बिकीनीमध्ये विराट कोहलीसोबत अनुष्का, समुद्र किनार्‍यावर ‘एन्जॉयमेंट’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – क्रिकेटर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांची जोडी इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक चर्चेत आहे कारण दोघेही आपल्या चाहत्यांसाठी आपले नवीन नवीन फोटो शेअर करत असतात. नुकताच विराट कोहलीने समुद्राच्या किनाऱ्यावर अनुष्का शर्मासोबत एन्जॉय करताना एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत अनुष्काने काळ्या रंगाची बिकीनी घातली आहे.

View this post on Instagram

❤️

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on

विराट कोहलीने काहीवेळापुर्वीच इन्स्टाग्रामवर अनुष्कासोबत समुद्र किनाऱ्यावर आनंद घेत एक फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये दोघांनीही एक्सप्रेशन छान दिले आहे. विराट आणि अनुष्का शर्माची शानदार ट्यूनिंग फोटोत स्पष्ट दिसत आहे. या फोटोला अवघ्या एका तासात लाखो लोकांनी पसंत केले आहे.
https://www.instagram.com/p/B1bWo2slti3/
विराट कोहलीच्या शेवटच्या मुलाखतीची बरीच चर्चा झाली. मुलाखतीत त्याने अनुष्काशी झालेल्या पहिल्या भेटीबद्दल सांगितले. दिलेल्या मुलाखतीत विराटने अनुष्काला पहिल्यांदा भेटल्यावर आपण किती नर्वस होतो हे सांगितले. विराटने सांगितले की, शॅम्पूची जाहिरात शूट करण्यासाठी तो आणि अनुष्का पहिल्यांदाच भेटले. त्यावेळी अनुष्का शर्मा त्याच्यासोबत या जाहिरातीमध्ये काम करत आहे हे विराटलाही माहिती नव्हते. जेव्हा त्याला हे कळले तेव्हा तो नर्वस झाला. मग अनुष्का आल्यानंतर विराटने तिच्यासमोर एक विनोद केला, जो अनुष्काला विचित्र वाटला. यामुळे विराट जरा जास्तच अस्वस्थ झाला.

image.png

विराटने सांगितले की, विचित्र सुरुवात झाल्यानंतर हे शूट ३ दिवस चालले, यामुळे दोघांचे संभाषण बरोबर झाले. यानंतर दोघे मित्र बनलो आणि या नात्यातूनच प्रेम एकमेकांवर झाले. काळाबरोबर आम्हा दोघांनाही समजले की दोघांचेही आयुष्य खूप चांगले आहे. दोघेही वेगवेगळ्या क्षेत्रात समान प्रगती करत होते. यानंतर नात्यामध्येही प्रगती होत गेली आणि दोघांनाही समजलं की आम्हा दोघांना एकमेकांसोबत आयुष्य काढायचे आहे.

image.png
पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like