विराट-अनुष्काच्या फोटोंमुळे फॅन्सची ‘सटकली’ ; म्हणाले, ‘आम्हाला हृदयविकाराचे झटके येताहेत आणि हे फिरताहेत’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये न्युझिलंडकडून पराभव झाल्यानंतर नुकताच टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासोबत लंडनमध्ये डे आऊट एन्जॉय करताना दिसला. परंतु क्रिकेटप्रेमी मात्र अजूनही सेमी फायनलच्या पराभवाच्या धक्क्यातून बाहेर आलेले नाहीत. अशातच विराटला अनुष्कासोबत फिरताना पाहून चाहते नाराज झाले आहेत.

लंडनमधून विराट आणि अनुष्काचे डे आऊट करतानाचे फोटो सोशलवर झपाट्याने व्हायरल होत आहेत. अनेक सोशल मीडिया युजर्सने अनुष्काला वर्ल्ड कपमध्ये हरण्यासाठी जबाबदार ठरवलं आहे. तर अनेकांनी विराटच्या कॅप्टनसीवर प्रश्न उपस्थित केला आहे. अनेक युजर्सने विराट आणि अनुष्काला ट्रोल केले आहे.

विराट आणि अनुष्काच्या फोटोवर कमेंट करत एका युजरने लिहिले आहे की, “ते तिकडे बर्गर, पिझ्झा खात आहेत आणि आपण इकडे दु:ख व्यक्त करतोय.”
विराट-अनुष्का को घूमता देख नाराज फैंस बोले- हमें दिल के दौरे आ रहे, ये घूम रहे

एक युजर चिमटा काढत म्हणतो की, “चांगला टाईम स्पेंड करण्याच्या नादात विराट सेमीफायनलमध्ये खेळू शकला नाही.”
विराट-अनुष्का को घूमता देख नाराज फैंस बोले- हमें दिल के दौरे आ रहे, ये घूम रहे

एक युजर म्हणतो की, “इथे आम्हाला अजूनही हृदयविकाराचे झटके येत आहेत आणि हे तिकडे फिरत आहेत.”
विराट-अनुष्का को घूमता देख नाराज फैंस बोले- हमें दिल के दौरे आ रहे, ये घूम रहे

एका युजरने विराटवर टीका करत म्हटले आहे की, “आम्ही टाईम स्पेंड करायला तर गेलो, खेळात काही लक्ष नाही लागलं.”
विराट-अनुष्का को घूमता देख नाराज फैंस बोले- हमें दिल के दौरे आ रहे, ये घूम रहे

विराट आणि अनुष्काला ट्रोल करत एक युजर म्हणाला की, “काही प्लेयर्स आणि इंडियन्स अजूनही पराभवानंतर आपल्या नॉर्मल लाईफमध्ये आलेले नाहीत, परंतु इथे साहेबांचं वेगळंच जग आहे.”विराट-अनुष्का को घूमता देख नाराज फैंस बोले- हमें दिल के दौरे आ रहे, ये घूम रहे

आणखी एका युजरने असे लिहिले की, “आम्ही अजूनही शॉकमध्ये आहोत आणि हे फिरत आहे.”
विराट-अनुष्का को घूमता देख नाराज फैंस बोले- हमें दिल के दौरे आ रहे, ये घूम रहे

अनुष्काला दोष देत एका युजरने विराटला विनंती केली की, “जेव्हा मॅच असेल तेव्हा तिला घेऊन जात नको जाऊस.”
विराट-अनुष्का को घूमता देख नाराज फैंस बोले- हमें दिल के दौरे आ रहे, ये घूम रहे

आणखी एक युजर म्हटला की, “हे लोक तिकडे फिरत आहेत आणि आम्ही इकडे दु:ख व्यक्त करत बसलो आहोत.”

विराट-अनुष्का को घूमता देख नाराज फैंस बोले- हमें दिल के दौरे आ रहे, ये घूम रहे

आरोग्यविषयक वृत्त 

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

Loading...
You might also like