विराट कोहलीनं MS धोनीसाठी केलेलं ‘हे’ ट्विट ठरलं सर्वात ‘लोकप्रिय’ !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या शिरोपाचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. क्रिडा विश्वात धोनीच्या शब्दाला किती मान आहे हे पुन्हा एकदा दिसून आलं आहे. ट्विटरनं या वर्षातील सर्वाधिक लोकप्रिय ट्विटची यादी जाहीर केली आहे. यात कोहलीनं केलेलं ट्विट हे सर्वांच्या पसंतीस पडल्याचं दिसत आहे. अनेकांना प्रश्न पडला आहे की, कोहलीच्या ट्विटमध्ये नेमकं असं होतं तरी काय.

दरम्यान या सगळ्या पुरस्कारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं ट्विट हे सुवर्ण ट्विट ठरलं आहे. मोदींनी ट्विट केलं होतं की, “सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत” मोदींचं हे ट्विट या वर्षातील सर्वात लोकप्रिय ट्विट ठरलं होतं.

7 जुलै रोजी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा वाढदिवस होता. या दिवशीच कोहलीनं एक ट्विट केलं होतं. धोनीसोबतचा एक फोटो ट्विटरवर शेअर करत कोहलीनं लिहिलं होतं की, “माही, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. फार कमी व्यक्तींना विश्वास आणि सन्मान यांचा अर्थ समजतो. मला आनंद आहे की, बऱ्याच वर्षांपासून माझी आणि धोनीची मैत्री आहे. मी यापूर्वीही म्हटलं आहे की, तू आम्हा सर्वांचा मोठा भाऊ आहेस. तू नेहमीच माझा कर्णधार राहशील.

“Visit : Policenama.com

उसाचा रस पिताना घ्या काळजी, ‘या’ ७ गोष्टी लक्षात ठेवा
‘माऊथवॉश’ वापरत असाल तर वेळीच व्हा सावध ! ‘हे’ आहेत ३ धोके
‘ही’ आहेत अस्थमा आजाराची १० कारणे, जाणून घ्या याची ५ लक्षणे
‘ही’ फॅशन महिलांना पडू शकते महागात ! होऊ शकतात ‘या’ ५ समस्या
‘थंड दूध’ पिण्याने वाढते सौंदर्य ! ‘हे’ ५ फायदे तुम्हाला माहित आहेत का ?
प्रोटीन्सचा खजिना आहे ‘डाळ-भात’ ! रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ ५ फायदे
बटाट्याच्या रसाचे हे ६ आरोग्यदायी फायदे वाचून व्हाल थक्क ! जाणून घ्या
मानसिक स्वास्थ चांगले राहण्यासाठी खा ‘डार्क चॉकलेट’, हे आहेत ९ फायदे
अर्धशिशीच्या समस्येची ‘ही’ आहेत ९ कारणे, अशी घ्या काळजी, करा हा उपाय
तु ‘चीज’ बडी है मस्त-मस्त ! हाडे होतील मजबूत, हे आहेत ५ आरोग्यदायी फायदे

You might also like