Virat Kohli Resigns | विराट कोहलीनं कसोटी कर्णधार पद देखील सोडलं

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Virat Kohli Resigns | महेंद्रसिंग धोनी नंतर (MS Dhoni) कसोटी (Indian Test Team ) कर्णधारपदाची धुरा सांभळणा-या आणि जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक असलेल्या विराट कोहलीने (Virat Kohli Resigns) आज (शनिवारी) कसोटी फॉरमॅटमध्येही कर्णधारपद (Test Captainship) सोडण्याची घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक दीर्घ पोस्ट लिहून कोहलीने ही घोषणा केली आहे. टी- 20, एकदिवसीय कर्णधारपदानंतर कोहलीने कसोटी कर्णधारपदाला रामराम केला आहे.

 

मागील काही दिवसांपासून विराट कोहली (Virat Kohli Resigns) आणि बीसीसीआय (BCCI) यांच्यामधील वाद सुरू होता. टी-20 कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय असा वाद सुरु झाला होता. अखेर त्याने कसोटीचं कर्णधारपद देखील सोडलं आहे. नुकतंच दक्षिण आफ्रिकामध्ये कसोटी मालिकेत भारतीय संघाला 2-1 च्या फरकाने पराभव झाला होता. त्यानंतर विराट कोहलीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title : Virat Kohli Resigns | virat kohli resigns test captain indian cricket team steps down thanks BCCI MS Dhoni

 

हे हि वाचा

IPS Cadre Allocation Maharashtra | केंद्र सरकारकडून महाराष्ट्रातील ‘या’ 14 पोलिस अधिकार्‍यांना IPS केडर; जाणून घ्या नावे

Pune Crime | पुण्यात MPSC ची तयारी करणार्‍या अन् मुळच्या सांगलीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; भाऊ पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात पोलिस उपनिरीक्षक

 

Tejashwi Prakash | ‘नागिन’ बनणार असल्याची चर्चा रंगताच तेजस्वी प्रकाशचे ‘हे’ सगळे फोटो व्हायरल

 

Indian Railway Recruitment 2022 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! भारतीय रेल्वेत क्रीडा कोट्या अंतर्गत भरती; जाणून घ्या

 

Sundar Pichai Google | काय सांगता ! होय, ‘गुगल’ला खुपच आवडलं भाड्याचं ऑफिस, आता 7400 कोटींना ‘खरेदी’…

 

Multibagger Super Stocks | ‘या’ आठवड्यातील स्टॉक – एकाने 90% रिटर्न्स दिला तर बाकीचे 50% पेक्षा जास्त पुढे

 

Sara Sachin Tendulkar | सारा तेंडुलकरने व्यक्त केल्या तिच्या वेदना, म्हणाली – ‘आजकाल ‘या’ गोष्टीला मिस करतेय’

 

Restrictions In Pune | कोरोनाचे निर्बंध वाढणार का? पुण्यातील आढावा बैठकीनंतर अजित पवार म्हणाले… (व्हिडीओ)

 

Henley Passport Index 2022 | वाढला भारतीय पासपोर्टचा रुतबा ! आता तुम्ही 59 देशात जाऊ शकाल विना व्हिसा