लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम विशेष रद्द

पोलीसनामा ऑनलाइन टीम – (Policenama Online) – रेल्वेने देखभाल व अभियांत्रिकी कामासाठी व सोलापूर विभागात भालवाणी आणि भिगवण (एकल लाइन विभाग) दरम्यान चालू असलेल्या दुहेरीकरण कामांकरीता इंजिनिअरिंग ब्लॉकमुळे 08520/08519 लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम विशेष रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. (Visakhapatnam Special train cancelled due to maintenance work)

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

Pune Ernakulam Train | पुणे-एर्नाकुलम दरम्यान विशेष गाड्या पूर्ववत

तपशील खाली दिलेल्या माहितीनुसार :-
ट्रेन क्रमांक 08519 विशाखापट्टणम – लोकमान्य टिळक टर्मिनस दैनिक विशेष दि. २.७.२०२१ ते दि. ३१.७.२०२१ पर्यंत रद्द राहील.
ट्रेन क्रमांक 08520 लोकमान्य टिळक टर्मिनस – विशाखापट्टणम दैनिक विशेष दि. ४.७.२०२१ ते दि. २.८.२०२१ पर्यंत रद्द राहील.

यामुळे कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून कृपया सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

Web Titel : Visakhapatnam Special train cancelled due to maintenance work

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Amit Shah and Devendra Fadnavis। महाराष्ट्रात ‘ऑप्रेशन लोटस’?; देवेंद्र फडणवीसांनी घेतली अमित शाह यांची दिल्लीत भेट

PM Kisan | खुशखबर ! ‘या’ दिवशी शेतकर्‍यांच्या खात्यात येतील 2,000 रुपये; येथे चेक करा यादीत तुमचे नाव आहे किंवा नाही 

Survey | 60% कर्मचार्‍यांना वाटते पगार थोडा कमी मिळाला तरी चालेल पण काम करण्याचे स्वातंत्र्य असावे : सर्वे 

Paytm Cash Earning | खुशखबर ! Paytm देणार 50 कोटी रुपयांचा ‘कॅशबॅक’, जाणून घ्या का घेतला गेला निर्णय आणि कुणाला मिळणार लाभ?