कर्नाटक : विश्‍वेश्वर हेगडे विधानसभेचे नवे अध्यक्ष

वृत्‍तसंस्था : वृत्तसंस्था – कर्नाटकमध्ये भाजपा सरकार सत्‍तेवर आल्यानंतर विधानसभेचे सभापती के.आर. रमेशमुकार यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांची निवड करणे गरजेचे होते. विश्‍वेश्‍वर हेगडे हे आता कर्नाटक विधानसभेचे नवे सभापती बनले आहेत.

बंडखोर 14 आमदारांबाबात के.आर. रमेशकुमार यांनी वेळीच निर्णय घेतला नाही. प्रकरणी सुप्रीम कोर्टात गेले. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांबाबत निर्णय घेण्याचा अधिकार हा विधानसभा अध्यक्षांचाच असल्याचे सांगितले होते. अखेर कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपाच्या बीएस येडियुरप्पा यांनी सत्‍तास्थापनेचा दावा केला. बीएस येडियुरप्पा कर्नाटकचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आज कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष म्हणून विश्‍वेश्‍वर हेगडे यांनी निवड करण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

७ दिवसात आत जाऊ शकते पोट, ‘हे’ ११ उपाय आहेत ‘रामबाण’
आरोग्य समस्यांवर ‘हे’ १० छोटे-छोटे घरगुती उपाय, जाणून घ्या
भारतात HIV पेक्षाही ‘हिपॅटायटीस’ अधिक घातक, पावसाळ्यात विशेष काळजी घ्या
‘सेक्स पॉवर’ कमी झाल्यास बिघडू शकते वैवाहिक जीवन, करा ‘हे’ खास उपाय
अशाप्रकारे परत मिळू शकते त्वचेची चमक, ‘हे’ ४ उपाय आवश्य करा
औषधी न घेता आहाराने लिव्हर ठेवा ठणठणीत, जाणून घ्या ११ उपाय