Vitamin C deficiency symptoms | हिरड्यांमध्ये रक्त, सतत आजारी पडणे, थकवा आणि कमजोरी ‘ही’ आहेत व्हिटॅमिन C च्या कमतरतेची 8 लक्षणे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vitamin C deficiency symptoms | व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे स्कर्वी रोग होऊ शकते. यामध्ये रूग्णात कमजोरी, थकवा, दात सैल होणे, कमजोर नखे, सांधेदुखी आणि केस गळण्याची समस्या होऊ लागते. यासाठी व्हिटॅमिन सी युक्त खाद्यपदार्थ सेवन करावेत. व्हिटॅमिन सी इम्यून सिस्टमसाठी आवश्यक असते, यातील अँटीऑक्सीडेंट रक्तातील पांढर्‍या पेशींना परिणामकारक बनवते. यामुळे इम्युनिटी वाढते. धूम्रपान करणार्‍यांना याच्या कमतरतेचा जास्त धोका असतो. गरोदर महिलांना व्हिटॅमिन सीची जास्त आवश्यकता असते. (Vitamin C deficiency symptoms)

 

व्हिटॅमिन C च्या कमतरतेची लक्षणे 

1. व्हिटॅमिन सी च्या कमतरतेमुळे स्कर्वी रोज होऊ शकतो.

2. स्कर्वी रोगाची लक्षणे त्वचा आणि तोंडाजवळ दिसतात.

3. सूज, हिरड्यांमधून रक्त येणे, कधी-कधी दात पडू शकतात.

4. त्वचेवर किंवा पिंढर्‍यांवर लाल किंवा निळे डाग दिसतात.

5. त्वचेवर सहज जखम होते.

6. थकवा आणि कमजोरी.

7. चिडचिडेपणा आणि उदासिनता.

8. सांधेदुखीचा त्रास होऊ शकतो.

रोज किती व्हिटॅमिन C ची आवश्यकता (How much vitamin C is needed daily?)
महिलांना रोज 75 मिलीग्राम आणि पुरुषांना 90 मिलीग्रॅम व्हिटॅमिन सी आवश्यक असते. शरीर स्वता व्हिटॅमिन सी बनूव शकत नाही आणि साठवू शकत नाही.

 

या पदार्थांचे सेवन करा (Vitamin C rich foods)
संत्रे, स्ट्रॉबेरी, ब्लॅककरंट, लाल मिरची, ब्रोकोली आणि ब्रसेल्स स्प्राऊट्स व्हिटॅमिन सी चे चांगले खाद्यस्त्रोत आहेत. ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.

 

Web Title :- Vitamin C deficiency symptoms | vitamin c deficiency symptoms in marathi 8 harmful side effects of vitamin c deficiency in marathi

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

PMPML | ‘पीएमपीएमएल’च्या 10 हजार कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार ‘गोड’, ‘स्थायी’ची ‘बोनस’ प्रस्तावला मंजुरी; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडीमध्ये 14 वर्षाच्या मुलीचा खून झाल्यानंतर कुटुंबियांनी गृहमंत्र्यांकडे केली ‘ही’ मोठी मागणी

Crime Branch Police | कपडे खरेदीसाठी व्यापाऱ्याकडून उकळली खंडणी, गुन्हे शाखेतील पोलिसावर FIR

Falguni Nayar | नोकरी सोडून 50 व्या वर्षी सुरू केला कॉस्मेटिकचा बिझनेस, 9 वर्षात बनल्या अरबपती; एका तिमाहीत विकली 20 कोटी डॉलरची उत्पादने

18 Carat Gold | 18 कॅरेट सोन्यात केवळ 75% असते शुद्धता, जाणून घ्या कोणते असते सर्वाधिक चांगले आणि खरेदीच्यावेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यावे?