Vitamin D Benefits | तणाव दूर करण्यासाठी खुप महत्वाचे आहे ‘व्हिटॅमिन डी’ चे सेवन, जाणून घ्या 10 फायदे आणि सेवनाची पद्धत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Vitamin D Benefits | हेल्थलाईननुसार जेव्हा आपण सूर्यप्रकाशाच्या संपर्कात येतो तेव्हा शरीरात आपोआप व्हिटॅमिन डी तयार होऊ लागते. तसेच अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याने व्हिटॅमिन डी सप्लीमेंटच्या गोळ्या सुद्धा घेता येतात. व्हिटॅमिन डी चे कोणते फायदे (Vitamin D Benefits) आहेत ते जाणून घेवूयात…

हे आहेत फायदे 

1. इम्युनिटी बूस्ट करते

2. दात मजबूत करते

3. मांसपेशी मजबूत करते

4. हाडे मजबूत करते

5. मानसिक आरोग्य चांगले ठेवते

6. हार्ट फेलियरची शक्यता दूर करते

7. मधुमेहावर सुद्धा उपयोगी आहे

8. कॅन्सरसारखा गंभीर आजार दूर ठेवते

9. डिप्रेशन नियंत्रित करते

10. वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहे

 

संशोधनातील माहिती

2008 च्या संशोधनात आढळले की, व्हिटॅमिन डी हृदयासंबंधी आजारांची शक्यता कमी करते. तसेच 2010 च्या संशोधनातून समजले की, याच्या सेवनाने सिझनल आणि इतर अनेक प्रकारचे फ्लू होण्याची शक्यता दूर ठेवता येते.

डिप्रेशन आणि वजन कमी करण्यासाठी उपयोगी
संशोधकांना आढळले की, व्हिटॅमिन डी आपल्या मूडमध्ये खुप सुधारणे करते. शास्त्रज्ञांनी जेव्हा डिप्रेशनचा सामना करणार्‍या लोकांना सप्लीमेंट व्हिटॅमिन डी च्या गोळ्या दिल्या तेव्हा त्यांच्यात खुप सुधारणा झाली. तणाव, भिती दूर झाल्याचे दिसून आले. तसेच व्हिटॅमिन डी च्या सेवनाने वजन कमी करण्यात सुद्धा सहजता आल्याचे दिसून आले.

Web Title :- Vitamin D Benefits | vitamin d benefits vitamin d for mental health and strong bone

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | बजाज फायनान्सलाही सायबर चोरट्यांचा ‘झटका’; कंपनीच्या नावाने आर्थिक फसवणूक केल्याने व्यवसायाला ‘फटका’

Vitamin-D | इरिटेबल बोवेल सिंड्रोम समस्येवर व्हिटॅमिन-डी प्रभावी नाही? जाणून घ्या 

Sangli Crime | प्रेमप्रकरण? सांगलीतील 20 वर्षीय नर्सनं विषारी इंजेक्शन घेऊन केली आत्महत्या