Vitamin K | शरीर निरोगी ठेवण्यासाठी का आवश्यक आहे व्हिटॅमिन के? जाणून घ्या फायदे

नवी दिल्ली : वृत्त संस्था – फिट आणि निरोगी राहण्यासाठी व्हिटॅमिन के (Vitamin K) खुप आवश्यक आहे. डॉक्टरांचे म्हणणे आहे की, कोरोनाशी लढण्यात सुद्धा व्हिटॅमिन के आवश्यक आहे. हे हार्ट आणि फुफ्फुसांच्या मांसपेशींचे इलास्टिक फायबर कमी होऊ देत नाही. व्हिटॅमिन के (Vitamin K) चे फायदे आणि ते कोणत्या पदार्थातून मिळते जाणून घेवूयात…

व्हिटॅमिन के या पदार्थांमधून मिळते…
आहारात डेयरी प्रॉडक्ट, जसे की दूध, दही, पनीर यांचा समावेशक करा. तसेच पोर्क, चिकन, अंड्याचा पिवळा भाग, चीज, सॉफ्ट चीज, पालक, ब्रोकली, स्प्राउट यामध्ये व्हिटॅमिन के भरपूर आढळते.

शरीराला होणारे फायदे

1- हार्ट, धमण्या आणि फुफ्फुस मजबूत होण्यास मदत करते. लवचिकता येते.

2- इम्यूनिटी म्हणजे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा वापर होाते. सूज, इतर आजार दूर राहतात.

3- व्हिटॅमिन के अँटीऑक्सीडेंट म्हणून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते, जे सूज येण्यासाठी कारणीभूत ठरते.

4- व्हिटॅमिन के ब्लडमध्ये क्लॉटिंग होऊ देत नाही. कोरोनाच्या अनेक गंभीर रूग्णांमध्ये व्हिटॅमिन के ची कमतरता दिसून आली आहे.

5- व्हिटॅमिन-के हाडांमध्ये कॅल्शियम आणि इतर खनिज लवण पोहचवण्याचे काम करते, ज्यामुळे हाडे मजबूत होतात. ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी होतो.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram, facebook page
and Twitter for every update

Web Title : Vitamin K | health benefits of vitamin k food list with vitamin k deficiency and function

हे देखील वाचा

Pune Crime News | उच्चशिक्षीत विवाहीतेचा छळ !
पुण्यातील बड्या उद्योजक कुटुंबातील तिघांसह 8 जणांविरूध्द गुन्हा दाखल;
पिडीतेचा उजवा कान पुर्णपणे झाला बहिरा

Maharashtra Monsoon | बळीराजांवर अस्मानी संकट !
राज्यात पुढील 10 दिवस पावसाची दांडी, हवामान खात्याचा अंदाज

Gopichand Padalkar | गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापूरमध्ये दगडफेक,
गोळ्या मारल्यातरी गप्प बसणार नाही, पडळकरांची प्रतिक्रिया