खुशखबर ! Vivo ची ‘धमाकेदार’ ऑफर, ‘अर्ध्या’ किंमतीत मिळवा ‘Vivo’ चे स्मार्टफोन, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताच्या स्वातंत्रदिनी Vivo या कंपनीने एक खास ऑफर आणली आहे. वीवोने Vivo e Store वर उपलब्ध Vivo Freedom Carnival ची घोषणा केली आहे. हा सेल १२ ऑगस्टपासून सुुरु असून १४ ऑगस्टपर्यंत सुरु राहिलं. या सेल मध्ये कंपनी ग्राहकांना जबरदस्त डिस्काऊंट, लकी ड्रा आणि कूपन देणार आहे.

कंपनी अनेक स्मार्टफोनच्या खरेदीवर एक्साइटिंग डिस्काऊंट देण्यात येणार आहे. याशिवाय HDFC च्या डेबिट, क्रेडिट कार्डच्या माध्यमातून खरेदी केल्यानंतर ५ टक्के अतिरिक्त कॅशबँक देण्यात येईल. तसेच वीवो १००० रुपयाचे कूपन देण्यात येईल ज्याचा वापर ई स्टोरमधून वीवो खरेदी करण्यासाठी करता येईल.

हाफ प्राइज डिल –
या ऑफर अंतर्गत ग्राहकांना Vivo Y83 Pro, Vivo X21, Vivo V9 और Vivo Y71i सारखे स्मार्टफोन अर्ध्या किंमतीत मिळेल.

स्पिन एंड विन – १००० रुपयाचे कूपन देण्यात येईल.

७५० रुपयाचे कूपन- Vivo V15Pro, Vivo V15, Vivo Y17, Vivo Y15 या Vivo Y12 या खरेदीवर ग्राहकांना ७५० रुपयांचे कूपन देखील देण्यात येईल. ज्याचा वापर ई स्टोरमधून खरेदी करताना ग्राहक करु शकतात.

Book My Show Offer – Vivo Y95, Vivo Y93, Vivo Y91 and Vivo Y91i याच्या खरेदीवर ग्राहकांना बुक माय शोच्या माध्यमातून कपल मूवी तिकिट देण्यात येईल.

आरोग्यविषयक वृत्त –