भन्नाट ऑफर ! Vivo चा फोन झाला 7500 रूपयांनी स्वस्त

मंबई : पोलीसनामा ऑनलाइन – जर तुम्हाला विवोचा स्मार्टफोन घ्यायचा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बाब आहे. कारण आता विवोच्या स्मार्टफोनवर भरघोस सूट मिळत आहे. अ‍ॅमेझॉनच्या ऑफिशियल पजेवरून याची माहिती देण्यात आली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ही सूट एक्सचेंज ऑफरसाठी आहे. Vivo U20 या फोनसाठी ही ऑफर आहे. या फोनची मूळ किंमत 10990 आहे. अ‍ॅमेझॉनवरील एक्सचेंज ऑफरमध्ये या याच्या दोन्ही व्हॅरीएंटवर 7500 रुपयांची घसघशीत सूट देण्यात आली आहे. याशिवाय Yes Bank च्या क्रेडिट कार्डवर 1750 रुपयांचा क्विक डिस्काऊंट दिला जात आहे.

विवो यु 20 च्या 4 जीबी आणि 64 जीबी फोनची मूळ किंमत 10990 आहे तर 6 जीबी आणि 64 जीबी फोनची किंमत 11990 रुपये इतकी आहे. या फोनवर आता बंपर डिस्काऊंट दिला जात आहे.

हे आहे Vivo U 20 चे फीचर्स
6.53 इंच FHD Plus हालो फुलव्ह्यु डिस्प्ले
AI ट्रीपल रियर कॅमेरा (16+8+2)
16 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा
स्नॅपड्रॅगन 675 प्रोसेसर (या सेगमेंटमधील फोनमध्ये असा प्रोसेसर दिसत नाही)
Android 9 Pie वर बेस्ड फनटच ऑपरेटींग सिस्टीम 9.2
5000 mAH बॅटरी
18 वॅटचा फास्ट चार्जर

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/