Homeताज्या बातम्याखुशखबर ! 'वोक्सवैगन'च्या 'या' गाडयांवर 4.5 लाखापर्यंतचा बंपर 'डिस्काऊंट', जाणून घ्या

खुशखबर ! ‘वोक्सवैगन’च्या ‘या’ गाडयांवर 4.5 लाखापर्यंतचा बंपर ‘डिस्काऊंट’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जे लोक कार खरेदी करण्याचा विचार करीत आहेत त्यांच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण वोक्सवॅगन आपल्या वाहनांवर साडेचार लाख रुपयांपर्यंत सवलत देत आहे. अलीकडेच वोक्सवॅगनने पोलो, व्हेंटो, अमेओ आणि तिगुआन या डिझेल प्रकारांची कॉर्पोरेट माॅडेल्स बाजारात आणली आणि आता कंपनी याच माॅडेल्सच्या काॅर्पोरेट एडिशनवर मोठी सूट देत आहे. काॅर्पोरेशन एडिशनच्या कार फक्त कॉर्पोरेटमध्ये काम करणारे कर्मचारी, सरकारी कर्मचारी, वकील, चार्टर्ड अकाउंटंट्स आणि आर्किटेक्ट इत्यादीच घेऊ शकतात. जाणून घ्या कोणत्या कारवर किती डिस्काउंट उपलब्ध आहे …

 

Image result for volkswagen polo

Volkswagen Polo –

पोलो हॅचबॅकच्या डिझेल हायलाईन प्रकारात 1.16 लाख रुपयांपर्यंत सवलत मिळत आहे.

Image result for Volkswagen Vento

Volkswagen Vento –

या सिडान कारचे डिझेल हायलाईन व्हेरिएंट विशेष किंमत 9.99 लाख रुपयांवर उपलब्ध आहे. या व्यतिरिक्त, विशेष किंमतीव्यतिरिक्त, 90 हजारांपर्यंत अतिरिक्त लाभ देखील मिळत आहे.

Image result for Volkswagen Ameo -

Volkswagen Ameo –

या कॉम्पॅक्ट सिडान गाडीच्या सर्व डिझेल प्रकारांवर 1.31 लाखांपर्यंत मोठी सूट मिळत आहे.

Image result for Volkswagen Tiguan -

Volkswagen Tiguan –

या एसयूव्हीच्या मिड-स्पेक कम्फर्टलाइन व्हेरिएंटवर जास्तीत जास्त 4.50 लाखांपर्यंत सूट मिळत आहे. या सवलतींसह,कॉर्पोरेट एडिशन यूनिट्स पाच वर्षांची वॉरंटी आणि पाच वर्षाचे रस्ता सहाय्य (RSA) देखील उपलब्ध आहे.

 

 

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News