Watermelon Eating Time | उन्हाळ्यात कलिंगड खाताय?; चुकीच्या वेळेचा किडनीवर होऊ शकतो परिणाम, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Watermelon Eating Time | देशातील एक प्रसिद्ध फळ म्हणजे कलिंगड आहे. कलिंगड (Watermelon) हे उन्हाळ्याच्या (Today Temperature) हंगामात अधिक खाल्ले जाते. याच काळात त्याची मागणी वाढते. याची चव रसाळ (Body Hydration Tips) आणि गोड असते. हे फळ खाल्ल्याने गरमी (Summer Tips) पासून दिलासा मिळतो. त्याचबरोबर कलिंगडाचे ज्यूस (Watermelon Juice) करून देखील पितात. महत्वाचे म्हणजे कलिंगड खाण्याचे फायदे (Summer Health Tips) ही आहेत आणि तोटे देखील आहेत. कलिंगड कधी खावे? किंवा खाण्याची योग्य वेळ (Watermelon Eating Time) कोणती? याबाबत जाणून घेणे आवश्यक आहे. नाहीतर मोठ्या नुकसानीला बळी पडू शकता.

 

कलिंगड खाण्याचे फायदे जाणून घ्या (Benefits Of Eating Watermelon) –

– कलिंगडमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे ते शरीराला हायड्रेट करण्याचे काम करते. हे शरीराची उष्णता आणि उष्णतेपासून संरक्षण करते. (Watermelon Eating Time)

 

यावेळी कलिंगड खाऊ नये (Don’t Eat Watermelon At This Time) –

– कलिंगड रात्री खाल्ल्याने पचत नाहीत. त्यामुळे आतड्यांचा त्रास होऊ शकतो. कारण आपली पचनसंस्था दिवसाच्या तुलनेत रात्री जादा सुस्त असते. त्यामुळे रात्री कलिंगड खाल्ल्याने अपचन होऊ शकते.

 

किडनीचे नुकसान होऊ शकते (Kidney Damage Can Occur) –

कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. म्हणून, ते लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ म्हणून कार्य करते. याचे सेवन केल्याने वारंवार लघवी होते. त्याचप्रमाणे कलिंगड आपल्या शरीरात भरपूर पाणी पोहोचते. त्यामुळे ओव्हर हायड्रेशनची परिस्थिती निर्माण होऊ शकते. शरीरातील हे अतिरिक्त पाणी किडनी कमकुवत करते.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी (For Diabetics) –

जरी कमी-कॅलरी अन्न असल्याने, वजन कमी करण्यासाठी कलिंगड खाण्याची शिफारस केली जाते. पण, त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे मधुमेहींनी कलिंगडाचे सेवन कमी करावे.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

Web Title :- Watermelon Eating Time | what is the right time to eat watermelon improper timing can affect the kidneys

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा