Weak In Maths | ‘या’ आजारामुळे गणितात कमजोर पडतात मुले, काय आहे यावर उपचार?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weak In Maths | अनेकजण अभ्यासात कमकुवत असतात, प्रत्येकाची आपआपली कारणे असतात. काही मुले पुस्तकांना स्पर्श करण्यापासून दूर पळतात तर काही मुले अभ्यासात लक्ष देऊनही कमकुवत असतात (Weak In Maths). आज आम्ही तुम्हाला अशा आजाराबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे मुले अभ्यासात इतर मुलांपेक्षा मागे राहतात. येथे आपण विशेषतः त्या मुलांबद्दल बोलणार आहोत जे गणितात खूप मागे असतात. या आजाराला मॅथ्स डिस्लेक्सिया (Maths dyslexia) असे म्हणतात (Reading Dyslexic Student).

 

डिस्लेक्सिया म्हणजे काय
मॅथ्स डिस्लेक्सियावर केलेल्या संशोधनातून ही समस्या अनुवांशिक असल्याचे दिसून येते. याशिवाय, लहान वयात, अनेक मुले गणित अवघड असल्याचे समजतात आणि त्या भीतीमुळे ते स्वतःला गणितापासून दूर ठेवतात. मग ही भीती एखाद्या रोगासारखी मनात घर करते. त्यामुळे मुलांना गणिताच्या संकल्पना समजून घेणे अवघड जाते. (Weak In Maths)

 

डिस्लेक्सियाची लक्षणे
मॅथ्स डिस्लेक्सिया (Maths dyslexia) असलेल्या लोकांमध्ये असे दिसून येते की ते मल्टीप्लिकेशन, फ्रॅक्शन आणि डिव्हिजन सारख्या अनेक लहान समस्या सोडवू शकत नाहीत. जर एखादे मूल असेल तर ते वर्गात नीट लक्ष देऊ शकत नाही. याशिवाय या आजाराने त्रस्त झालेले लोक सरळ मोजणी आणि उलट मोजणीत सुद्धा गोंधळून जातात. यासोबतच त्यांना नंबर ओळखण्यातही अडचण येत आहे.

उपचार काय आहे
मॅथ्स डिस्लेक्सिया हा एक प्रकारचा मेंदूशी निगडीत आजार आहे आणि त्यावर आजपर्यंत कोणताही अचूक उपचार सांगितला गेला नाही,
पण यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मुलांनी गणिताचा नियमित सराव करून या विषयाकडे अधिक लक्ष द्यावे.
अशा प्रकारे त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकते.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Weak In Maths | know what is maths dyscalculia or dyslexia symptoms learning disability and cure kid is weak in maths

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Chandani Chowk Bridge Demolition | चांदणी चौक पूल 1 व 2 ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडण्यात येणार

Pankaja Munde | … तर मोदीही माझं राजकारण संपवू शकत नाहीत, पंकजा मुंडेंच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

Chandni Chowk | चांदणी चौकातील पूल 1 व 2 ऑक्टोबरदरम्यानच्या मध्यरात्री पाडणार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती