रात्री झोपताना ‘ब्रा’ घातल्यानं होऊ शकतात ‘हे’ 9 दुष्परिणाम

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   ब्रेस्टचे संरक्षण आहेण सपोर्ट यासाठी महिला ब्रा वापरतात. परंतु अनेक महिला रात्रीसुद्धा ब्रा घालूनच झोपतात. त्यामुळे अशा महिलांना अनेक आजारांना बळी पडतात. विशेष म्हणजे या सवयीमुळे काही गंभीर आजार सुद्धा होऊ शकतात. यासाठी महिलांनी रात्री झोपताना नियमित ब्रा काढून टाकली पाहिजे.

हे आहेत दुष्परिणाम

1  रक्तप्रवाह सुरळीत होत नाही.

ब्रामुळे ब्रेस्टचे स्नायू दबले जातात.

ब्रेस्ट, अंडरआर्म्स या भागातील रक्तप्रवाहावर परिणाम होतो.

4  हुक आणि स्ट्रिप्समुळे त्वचेला हानी पोहोचते.

5  त्वचेवर एखादी जखम होऊ शकते, फोड येऊ शकतो.

ब्रेस्टला मोकळी हवा मिळत नाही.

7  फंगल इन्फेक्शन होऊ शकते.

सुरुवातीला रॅशेस येतात. हळूहळू ही समस्या वाढते.

हायपरपिगमेंटेशन ही त्वचेची समस्या उद्भवू शकते. त्वचेचा रंग काही ठिकाणी गडद तर काही ठिकाणी फिकट दिसतो.