‘बोल्ड’ बिकिनी घालून केस सावरत स्विमिंग पूलमध्ये उतरताना दिसली सिक्सर किंग’ युवराजची Ex गर्लफ्रेंड !

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   बॉलिवूड अ‍ॅक्ट्रेस किम शर्मा गेल्या अनेक महिन्यांपासन सिल्व्हर स्क्रीनपासून दूर आहे. परंतु तिचे चाहते तिला सोशलवर फॉलो करतात. तीदेखील चाहत्यांसाठी आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. सोशलवर ती कायमच सक्रिय असते. पुन्हा एकदा आपल्या हॉटनेसमुळं किम चर्चेत आली आहे.

किमनं तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केले आहे. सध्या हा फोटो सोशलवर राडा घालत आहे. कारण फोटोत किम बोल्ड बिकिनीत दिसत आहे. किमचा हा हॉट अवतार सध्या खास चर्चेत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं कलरफुल बिकिनीत दिसत आहे.

फोटोत किम आपले केस सावरत स्विमिंग पूलमध्ये उतरताना दिसत आहे. किमच्या या हॉट अवतारानं पाण्यात आग लावली आहे.

किम आजही खूप यंग आणि फिट दिसते. तिला पाहून कोणीही म्हणणार नाही की ती 39 वर्षांची आहे. सध्या किम आपल्या फिटनेसवर लक्ष देत आहे.

View this post on Instagram

#tbt 🌊

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

किमच्या रिलेशनशिपबद्दल बोलायचं झालं तर एक काळ असा होता किम माजी क्रिकेटर युवराज सिंगसोबतच्या अफेअरमुळे रातोरात चर्चेत आली होती. त्यांचं ब्रेकअप होऊन आता मोठा काळ गेला आहे. काही दिवसांपूर्वीच युवराज सिंगचा वाढदिवस झाला. त्यावेळी किमनं स्पेशल पोस्ट शेअर केली. किम आणि युवराज सध्या चांगले मित्र आहेत. युवीची पत्नी हेजलसोबतही किमची चांगली मैत्री आहे.

View this post on Instagram

#tbt ♣️

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

किमच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, केनियाई बिजनेसमन अली पुंजानीसोबत ती विवाहबंधनात अडकली होती. यानंतर तिने बॉलिवूडमध्ये काम करणं बंद केलं. परंतु हे नातं जास्त काळ टिकू शकलं नाही. नंतर दोघांनी घटस्फोट घेतला.

View this post on Instagram

Wait for it … #40 #nofilter #nomakeup

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

किमच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, मोहब्बते या सिनेमातून तिनं बॉलिवूड डेब्यू केला होता. सध्या ती सिनेमांपासून दूर आहे. परंतु सोशल मीडियावरून ती नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात असते.

View this post on Instagram

Happy girl 🦄

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

#tbt

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

#sunday 🏝

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

View this post on Instagram

🐯

A post shared by Kim Sharma (@kimsharmaofficial) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like