शॉर्ट ‘हॉट’ पँट आणि क्रॉप टॉप घालून शिवा राणानं केलं कासवासारखं आसन ! शेअर केला फोटो

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –  मादक अदा, दिलखेच पोज, नशीला आणि कातिलाना अंदाज ओळख असणारी अभिनेत्री आणि मॉडेल शिवा राणा पुन्हा सोशलवर चर्चेत आली आहे. शिवा राणा बोल्डनेससाठी सोशलवर प्रसिद्ध आहे. शिवाचा एक फोटो समोर आला आहे ज्यात एक आसन करत आहे. सध्या या फोटोची खूप चर्चा होत आहे.

शिवानं नुकताच तिच्या इंस्टावरून एक फोटो शेअर केला आहे. या ती एक आसन करताना दिसत आहे. यात शिवा नेहमीप्रमाणं बोल्ड लुकमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना तिनं खास कॅप्शनही दिलं आहे. शिवा म्हणते, स्वत:मध्येच कासवाप्रमाणं बनण्याचा प्रयत्न करा.

https://www.instagram.com/p/CAb8DHMph1f/

शिवानं कासवाप्रमाणं केलेलं हे आसन साऱ्यांनाच आवडलं आहे. शिवाचा हा फोटो सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांनी तिचं कौतुकही केलं आहे. लुकबद्दल बोलाचं झालं तर तिनं शॉर्ट हॉट पँट आणि टीशर्ट घातला आहे.

https://www.instagram.com/p/CAE8Nu5JeYh/

मॉडेल आणि अभिनेत्री म्हणून काळजात घर करणाऱ्या शिवा राणा हिला ज्योती राणा म्हणूनही ओळखलं जातं. आपले बोल्ड आणि हॉट फोटो सोशलवर पोस्ट करणं हा शिवाचा आवडता छंद आहे. शिवा राणाचे इन्स्टाग्रामवर तब्बल 7 लाख 92 हजार फॉलोवर्स आहेत.

https://www.instagram.com/p/CAZoMvTp0Pl/

शिवाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, देवानंद यांच्या लव्ह अॅट टाईम्प्स स्क्वेअर मधून तिनं बॉलिवूडम डेब्यू केला होता. शिवानं बॉलिवूडसोबतच टॉलिवूडमध्येदेखील आपल्या सौंदर्याचा आणि अभिनयाचा जलवा दाखवलेला आहे. मूळची मध्य प्रदेशातील मंदसौर येथील असणारी शिवा राणा मुंबईत आली आणि तिनं आपली वेगळी ओळख निर्माण केली.

https://www.instagram.com/p/B_r95HdJj-i/

https://www.instagram.com/p/B_O2PvAJToV/

https://www.instagram.com/p/B-9KLvXpKbk/

https://www.instagram.com/p/B8AtKsbJxUT/

https://www.instagram.com/p/B6lFFEUppRb/

https://www.instagram.com/p/B4_8h_RpB4j/