
Weight Loss Benefits | विना वर्कआऊट आणि डाएटशिवाय वजन होईल कमी, केवळ वापरून पहा ही एक गोष्ट
पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Benefits | जर तुम्ही कधीही वजन कमी (Weight Loss) करण्याचा प्रयत्न केला असेल तर तुम्हाला कदाचित माहित असेल की हे सोपे काम नाही. कठोर आहार आणि सखोल वर्कआउट्सचे पालन करण्याव्यतिरिक्त, काही इतर गोष्टी आहेत ज्यामुळे तुमची वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते. प्रत्येकाला निरोगी आणि तंदुरुस्त (Healthy And Fit) राहण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे (Weight Loss Benefits).
जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असता तेव्हा हे अधिक महत्त्वाचे होते. पाणी (Water) विविध पेशींसाठी आवश्यक पोषक द्रव्ये वाहून नेते आणि शरीरातील विषारी पदार्थ (Toxic Substances) बाहेर टाकते. जेवणापूर्वी दोन ग्लास पाणी प्यायल्याने तुमची वजन कमी करण्याची प्रक्रिया वेगवान होऊ शकते (Weight Loss Benefits).
सकाळी उठल्याबरोबर पाणी पिण्याचा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. सकाळी लवकर 1-2 ग्लास पाणी पिण्याने स्वतःला हायड्रेट (Hydrate) ठेवण्यास आणि मेटाबॉलिज्म (Metabolism) सुरू करण्यास मदत होते.
वजन कमी करण्यासाठी पाणी कसे मदत करते (How Does Water Help In Weight Loss) ?
जेव्हा तुम्ही जेवणापूर्वी पाणी पितात तेव्हा तुम्ही कमी खाता. तुम्ही आपोआप कमी कॅलरी (Calories) वापराल आणि दिवसाच्या शेवटी जास्त वजन कमी कराल.
जास्तीत जास्त फायदे मिळवण्यासाठी आणि पटकन वजन कमी करण्यासाठी, तुम्ही तुमच्या आहारातून साखर आणि उच्च-कॅलरीयुक्त पेये (Sugar And High-Calorie Drinks) देखील कमी केली पाहिजेत. वजन कमी करण्यासोबतच पाणी पिण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. पाणी चमकदार त्वचा आणि ताजेतवाने राहण्यास मदत करते.
किती पाणी प्यावे (How Much Water Should We Drink)
पाण्याशिवाय, शरीर संचयित चरबी किंवा कार्बोहायड्रेटला योग्य प्रकारे मेटाबॉलाईज्ड करू शकत नाही.
फॅट मेटबॉलिज्म प्रक्रियेला लिपोलिसिस (Lipolysis) म्हणतात. किती पाणी प्यावे याचे कोणतेही निश्चित मानक नाही.
हे अॅक्टिव्हिटी लेव्हल, वय, शरीराचा आकार, तापमान, सूर्यप्रकाश, आर्द्रता, लोकांच्या आरोग्याची स्थिती यावर अवलंबून असते.
दररोज 2.7 लिटर ते 3.7 लिटर पाणी पिण्याची शिफारस केली जाते.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Weight Loss Benefits | benefits of water for weight loss it can speed up weight loss process
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
How To Improve Eyesight | उन्हाळ्यात डोळ्यांची दृष्टी वाढवण्यासाठी ‘या’ 7 फूड्सचा फायदा; जाणून घ्या
Jackfruit | फणस खाल्ल्यानंतर ‘या’ 5 गोष्टी चुकूनही खाऊ नका, होऊ शकतो मोठा तोटा