‘या’ 10 चुका केल्या तर वजन होणार नाही कमी, बारिक होणं कायमचं विसराल, जाणून घ्या

लठ्ठपणा कमी करणे किंवा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी अनेकजण नियमित व्यायाम आणि अन्य उपाय करत असतात. कोरोना काळात तर यास आणखी महत्व आले आहे. पण वजन कमी करण्याच्या नादात तुम्ही जर काही चुका केल्या तर त्या खुप महागात पडू शकतात. म्हणून वजन कमी करताना खुप काळजी घेणे आवश्यक असते. योग्य व्यायामाची निवड, आहार आणि इतर गोष्टी यामध्ये खुप महत्वाच्या ठरतात. जाणून घेवूयात वजन कमी करताना कोणत्या चुका करू नये…

या चुका करू नका
1 गाडीचा अधिक वापर करणे.
2 लिफ्टचा वापर जास्त करणे.
3 वजन कमी झाल्यानंतर आधीप्रमाणे जास्त आहार घेणे.
4 वजन कमी झाल्यानंतर तुम्ही डाएट किंवा व्यायाम करणं सोडून देणे.
5 पॅकफूड जास्त प्रमाणात खाणे.
6 बाहेरचे अन्नपदार्थ खाणे.
7 कार्बोहायड्रेट्चे सेवन करणे.
8 जेवण केल्यावर लगेच झोपणे.
9 रोजच्या अन्नाचे सेवन करताना कॅलरीज काऊंट करणे.
10 रात्री जास्त उशीरा जेवण करणे.

अशी घ्या काळजी
1 वजन मेंटेन ठेवण्यासाठी डाएट आणि वर्कआऊट रुटीन फॉलो करा.
2 लाईफस्टाईलमध्ये बदल करा.
3 ताजे शिजवलेले अन्नपदार्थ खा.
4 भात, बटाटा असे कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ जास्त प्रमाणात खाणं टाळा.
5 वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेश्या प्रमाणात झोप घ्या.
6 जास्तीत जास्त पाणी प्या.
7 रात्री हलकं जेवण करा, जे सहज पचेल.