Weight Loss Drink | ‘या’ 2 वस्तू मिसळून बनवा स्पेशल हेल्दी ड्रिंक; वजन कमी करणे होईल अतिशय सोपे

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Drink | कोविड-19 महामारी (COVID-19 Pandemic) नंतर लॉकडाऊन (Lockdown) आणि वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे (Work From Home Culture) शरीर आळशी बनले आहे कारण शारीरिक हालचालींमध्ये (Physical Activities) लक्षणीय घट झाली आहे आणि त्यामुळे वजनही झपाट्याने वाढले आहे. पोट (Belly Fat) आणि कंबरेची चरबी वाढली की ती कमी करणे खूप कठीण होऊन बसते. लठ्ठपणा (Obesity) हा एक आजार नसून तो इतर अनेक आजारांना आमंत्रण देतो (Weight Loss Drink), ज्यात हाय कोलेस्ट्रॉल, मधुमेह, उच्च रक्तदाब यांचा समावेश होतो (Apple Cider Vinegar and Baking Soda For Weight Loss).
वजन कमी करण्यासाठी विशेष पेय
दैनंदिन जीवनशैली आणि खाण्याच्या चुकीच्या सवयी लठ्ठपणाला कारणीभूत असतात. आपण घराबाहेर वर्कआऊट (Workout) टाळतो, त्याचा परिणाम शरीरावर स्पष्टपणे दिसून येतो. वजन कमी करण्यासाठी हेवी एक्सरसाईजसोबतच हेल्दी डाएटची आवश्यकता आहे. भारतातील प्रसिद्ध पोषण तज्ञ निखिल वत्स यांनी सांगितले की, जर आपण स्पेशल ड्रिंक प्यायले तर पोटाची चरबी झपाट्याने कमी होईल. (Weight Loss Drink)
वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) आज आम्ही एक असा नैसर्गिक मार्ग सांगणार आहोत जो तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकतो. यासाठी तुम्हाला अॅपल सायडर व्हिनेगर (Apple Cider Vinegar) आणि बेकिंग सोडा (Baking Soda) लागेल. या दोघांचे मिश्रण आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
या ड्रिंकने कमी होते वजन
अॅपल सायडर व्हिनेगर आणि बेकिंग सोडा यापासून बनवलेले पेय वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यामुळे शरीराची इम्युनिटी आणि मेटाबॉलिज्म वाढते. हे पोटाच्या चरबीविरूद्ध जादूई काम करते कारण ते कॅलरी बर्न करते. जर तुम्ही 30 दिवस नियमितपणे याचे सेवन केले तर अपेक्षित परिणाम मिळण्यास सुरुवात होईल. ते कसे तयार करायचे ते जाणून घेवूयात.
असे तयार करा स्पेशल वेटलॉस ड्रिंक
– यासाठी एक ग्लास पाणी भरा.
– ग्लासमध्ये एक चमचा बेकिंग सोडा आणि 2 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर मिसळा.
– दोन्ही गोष्टी नीट मिसळल्या की प्या.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Weight Loss Drink | apple cider vinegar and baking sodacombination for weight loss belly fat obesity flat tummy
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Dawood Ibrahim Brother Iqbal Kaskar | अंडरवर्ल्ड डॉन दाऊद ईब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर रुग्णालयात
Nilesh Rane | रिफायनरी प्रकल्पावरून निलेश राणेंचा ताफा; राणे म्हणाले – ‘मी हात जोडून माफी मागतो…’