Weight Loss Drinks | लठ्ठपणाने त्रस्त आहात तर आत्तापासून प्यायला सुरूवात करा धने पाणी, कमी होईल पोटाची चरबी; पचनक्रिया होईल सुरळीत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Drinks | तुम्हाला सुद्धा वजन कमी करायचे आहे तर ही बातमी तुमच्या उपयोगाची आहे. धने (Coriander) पावडर भारतीय किचनचे एक असे इंग्रेडिएंट्स आहे, जे अनेक पदार्थांमध्ये वापरले जाते. परंतु धने पाणी आरोग्याचे अनेक लाभ देते. धने पाणी पिण्याची पद्धत आणि त्यामुळे होणारे लाभ (Weight Loss Drinks) याविषयी जाणून घेवूयात.

धन्यात काय-काय असते?
धन्याच्या पाण्यात पोटॅशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते आणि ही सर्व तत्व आजाराला खूप दूर ठेवतात.

असे तयार करा धने पाणी
आयुर्वेद एक्सपर्ट डॉक्टर अबरार मुल्तानी यांच्यानुसार, जीरे, धन्याचे बी, मेथीदाणे आणि काळीमिरी टाकून रात्रभर भिजत ठेवा. सकाळी ते गाळून घेवून यामध्ये लिंबूरस आणि मध मिसळा. नंतर हे रिकाम्यापोटी प्या.

धन्याचे जरबदस्त लाभ

1. वजन कमी होते
यामुळे वजन आणि पोटाची चरबी कमी होते. मेटाबोलिज्म नियंत्रित होते. अतिरिक्त फॅट कम होते.

2. शरीर डिटॉक्स होते
धने पाणी शरीराला डिटॉक्स करते. टॉक्सिन्स बाहेर पडतात. इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

3. इम्यूनिटी वाढते
या पाण्यामुळे इम्युनिटी मजबूत होते. फ्री रेडिकल्स कमी होतात. आजाराचा धोका कमी होतो.

4. ब्लड शूगर लेव्हल कमी होते
हे पाणी नियमित प्यायल्याने ब्लड शूगर लेव्हल कमी होते. गाठीच्या वेदना कमी होतात. शरीर हायड्रेट राहते.

5. पचनक्रिया सुधारते
धने पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते.

Web Titel :- Weight Loss Drinks | weight loss drinks know here benefits of coriander water in marathi

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Parambir Singh | परमबीर सिंह यांना हाय कोर्टाचा दणका; ‘ती’ याचिका फेटाळली

BJP Kolhapur | ‘त्या’ चौघांनी कोल्हापुरातून पक्ष संपवायची सुपारी घेतलीय; ‘BJP’ कार्यकर्त्यांकडून पोस्ट व्हायरल

Supreme Court | ‘एससी’, ‘एसटी’च्या बढत्यांसाठी आरक्षण ! 2018 च्या निर्णयाचा फेरविचार नाही, SC ची स्पष्टोक्ती