Weight Loss | कॅलरी इनटेक कमी करण्यासाठी डाएटमध्ये ‘या’ पदार्थांचा करा समावेश, कमी होईल लठ्ठपणा

नवी दिल्ली : Weight Loss | डाएटमध्ये बदल करून कॅलरी इनटेक कमी करता येऊ शकते. काही पदार्थांमध्ये साखर आणि कॅलरी लपलेल्या असतात ज्यामुळे वजन कमी (Weight Loss) करण्याच्या लक्ष्यामध्ये समस्या निर्माण होतात. कोणते पदार्थांचा आहारात समावेश करून शुगर आणि कॅलरी इनटेक टाळता येऊ शकते, ते जाणून घेवूयात…

डाएट सोडाऐवजी प्या कैरीचे पन्हे

सोड्यात शुगर जास्त असते, हे आर्टिफिशियल ड्रिंक आहे. यामुळे वजन वाढते. यासाठी उन्हाळ्यात कैरीचे पन्हे प्या.

पेस्ट्रीऐवजी दुधी भोपळ्याची खीर खा

पेस्ट्रीत मैदा, साखर आणि ट्रान्स फॅट असते. यामुळे वजन वाढते. यासाठी दुधी भोपळ्याची खीर खा.

घरी बनवलेली चटणी खा

सॉसमध्ये शुगर, मीठ आणि अनेक प्रकारचे फॅट असते यासाठी घरी बनवलेली चटणी खा.

इन्स्टंट ओट्सएवेजी घरी बनवा

सकाळी घाई असल्याने काही लोक इन्स्टंट ओट्स खातात. परंतु यात शुगर, मीठ आणि केमिकल असतात. यासाठी घरीच बनवा.

रेडीमेंट ऐवजी घरीच बनवा बटर

डाएटमध्ये हेल्दी फॅट घेणे खुप आवश्यक आहे. बाजारातील बटरमध्ये ट्रान्स फॅट्सची मात्रा जास्त असते. यामध्ये सोडियम सुद्धा खुप जास्त असते. तर घरी बनवलेल्या बटरमध्ये हेल्दी फॅट असते जे पोटाची चरबी कमी करते.

हे देखील वाचा

Modi Government | मोदी सरकारने मोबाइल यूजर्ससाठी जारी केला अलर्ट, तात्काळ करा हे काम, जाणून घ्या

7th Pay Commission | 10800 रुपयांपर्यंत वाढेल ‘या’ कर्मचार्‍यांची सॅलरी, जाणून घ्या आता किती वाढला महागाई भत्ता

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  weight loss tips eat these healthy food to get flat belly and shed kilos

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update