पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या फास्ट फूड खाण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याला आपल्या शरीरावर झालेला दिसून येतो. (Weight Loss Tips) बाहेरच्या अनहेल्दी पदार्थांमुळे आपल्या शरीरातील फॅट्स म्हणजेच चरबी वाढते. त्यामुळे काहींना लठ्ठपणाला सामोरे जावे लागते. काहीजण वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेत असतात. परंतू काही केल्या त्यांची मेहनतदिसून येतं नाही. (Weight Loss Tips) जर तुम्हाही याच समस्येला तोंड द्यावे लागत असेल, तर काळजी करू नका. कारणआज आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत ज्या तूम्ही लक्षात ठेवल्या पाहिजेत (How To Lose Weight And Get Fitness).
– पौष्टिक आहार (Nutritious Diet)
तंदुरुस्त राहण्यासाठी पौष्टिक आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुम्ही खाण्याची वेळ निश्चितकेली पाहिजे आणि त्याचे नियमित पालनही केले पाहिजे. असे केल्याने तुम्हाला वेळेवर भूक लागेल आणि सतत खाण्याच्यासवयीपासून सुटका देखील होईल. (Weight Loss Tips)
– कमी कॅलरीचे अन्न खा (Low Calorie Food)
यासोबतच तुम्ही कमी-कॅलरीयुक्त पदार्थ खात आहात याचीही काळजी घ्या. जेणेकरून वजन जास्त वाढणार नाही. फूड अॅक्टिव्हिटी अॅप वापरून तुम्ही खाल्लेल्या कोणत्याही गोष्टीचे निरीक्षण करू शकता. फळे (Fruits), भाज्या (Vegetables) आणि संपूर्ण धान्ययांसारख्या अधिक पौष्टिक पदार्थ खात जा (How To Control Weight).
– तसेच तुम्ही पौष्टिक आहार घेण्यासोबतच नियमित व्यायामाकडेही लक्ष दिले पाहिजे.
असे केल्याने अतिरिक्त कॅलरीज तर बर्नहोतातच पण वजन कमी होण्यासही मदत होते.
व्यायामासाठी तुम्हाला जिममध्ये जाण्याची गरज नाही.
तुम्ही घरीच दररोज 30 मिनिटेस्पीड वॉक (Speed Walk) किंवा एरोबिक व्यायामही (Aerobic Exercise) करू शकता.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Weight Loss Tips | how to control weight how to lose weight and get fitness
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
SBI Student Loan काय आहे ? हे कोण आणि कोण-कोणत्या शिक्षणासाठी घेता येते ? जाणून घ्या सविस्तर
Medium Spicy | अनुभवा “मीडियम स्पाइसी” च्या ट्रेलरचा तडका