Weight Loss Tips | अशाप्रकारे सेवन केले ओटमील, तर कमी होण्याऐवजी वाढू लागेल वजन!

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Weight Loss Tips | वर्कआऊटसह खाण्यात बदल केले तर वजन कमी किंवा नियंत्रणात ठेवता येऊ शकते. यामध्ये कोणतीही शंका नाही की, ओट्स एक हेल्दी खाणे आहे, परंतु ते बनवताना सावधगिरी बाळगली नाही तर हे वजन कमी करण्याऐवजी वाढवू सुद्धा (Weight Loss Tips) शकते.

कारण, लोक नेहमी खाण्याच्या बाबतीत प्रयोग करतात, ज्यामुळे अनेक कॅलरी वाढतात. यामुळे वजन वाढते. ओट्स कसे सेवन करावेत ते जाणून घेवूयात…

– योग्यप्रकारचे ओट्स
रोल्ड आणि इंन्स्टंटपेक्षा चांगले आहेत स्टील-कट ओट्स. कारण यावर कमी प्रोसेस केली जाते.
केमिकल्स सुद्धा खुप कमी असतात. भरपूर फायबर असते.

– एकावेळी किती खावे ओटमील
सर्वप्रथम दिवसात किती कॅलरीची आवश्यकता आहे त्याचा हिशेब करा.
नंतर त्या हिशेबाने दोन जेवणात त्याची विभागणी करा. जास्त खाल्ल्याने वजन वाढेल.

– साखर टाळा
वजन कमी करायचे असेल तर गोड ओटमी खाऊ नका. यामुळे वजन कमी होणार नाही.
ओटमील नमकीन असू द्या. गोड हवे असतील साखरेऐवजी मध टाका. किंवा गोड करण्यासाठी मनुके, खजूर सुद्धा टाकू शकता.

Web Title :- Weight Loss Tips | weight loss tips eat oatmeal the right way for losing weight

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Women Heart Problems | पुरुषांपेक्षा महिलांमध्ये वेगळे दिसतात हृदयरोगाचे ‘हे’ 5 संकेत! जाणून घ्या

NPS Calculator | रोज 400 रुपयांच्या बचतीने निवृत्तीनंतर दरमहा होईल 1.80 लाख रुपयांची कमाई; जाणून घ्या

Air India Story | 46 वर्ष नफ्यात असणारी एअर इंडिया कर्जात कशी बुडाली? जाणून घ्या टोटल स्टोरी